मध्य रेल्वे विस्कळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2016 08:37 AM2016-11-12T08:37:01+5:302016-11-12T10:05:33+5:30

मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. आंबिवली - शहाडदरम्यान रेल्वे रुळाला तडे गेल्याने मध्य रेल्वेच्या वाहतुकीवर परिणाम झाला आहे.

Central Railway disrupted | मध्य रेल्वे विस्कळीत

मध्य रेल्वे विस्कळीत

Next
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 12 - मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. आंबिवली - शहाडदरम्यान रेल्वे रुळाला तडे गेल्याने मध्य रेल्वेच्या वाहतुकीवर परिणाम झाला आहे. त्यामुळे मुंबईकडे येणा-या वाहतुकीवर परिणाम झाला असून कामावर पोहोचण्यासाठी घरातून निघालेल्यांना सकाळीच त्रासाला सामोरे जाव लागत आहे. रुळ दुरुस्त करण्याचं काम सुरु असून किती वेळ लागेल याबाबत काही माहिती मिळालेली नाही.
 
 

Web Title: Central Railway disrupted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.