रुळाला तडे गेल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

By admin | Published: January 19, 2016 08:34 AM2016-01-19T08:34:33+5:302016-01-19T08:42:17+5:30

कुर्ला-सायन अप धिम्या मार्गावरील रुळाला तडे गेल्याने मंगळवारी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली.

Central Railway traffic disrupted due to the collapse of Rural | रुळाला तडे गेल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

रुळाला तडे गेल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

Next

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. १९ -  कुर्ला - सायन अप धिम्या मार्गावरील रुळाला तडे गेल्याने मंगळवारी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली. कल्याणहून मुंबईच्या दिशेने जाणा-या गाड्या उशीराने धावत असल्याने रेल्वे स्थानकांवर मोठ्या प्रमाणात गर्दी पहायला मिळत आहे. या बिघाडामुळे कामावर जाणा-या चाकरमान्यांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे.

दरम्यान रेल्वे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून रूळ दुरूस्तीचे काम सुरू आहे, थोड्याच वेळात लोकल वाहतूक पूर्ववत होण्याची चिन्हे आहेत.

Web Title: Central Railway traffic disrupted due to the collapse of Rural

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.