महाडजवळ टँकर उलटल्याने केमिकलची गळती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2016 12:36 PM2016-12-28T12:36:56+5:302016-12-28T12:51:58+5:30

मुंबई-गोवा महामार्गावर महाडजवळील दासगाव येथे टँकर उलटून केमिकल गळती झाली होती. यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

Chemical leakage overturning tanker near Mahad | महाडजवळ टँकर उलटल्याने केमिकलची गळती

महाडजवळ टँकर उलटल्याने केमिकलची गळती

googlenewsNext

ऑनलाइन लोकमत

रायगड, दि. 28 - मुंबई-गोवा महामार्गावर महाडजवळील दासगाव येथे टँकर उलटून केमिकल गळती झाली होती. बुधवारी सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. या अपघातात चालक, क्लिनरसह एक ग्रामस्थ जखमी झाला होता. दरम्यान, यात कोणतीही जीविताहानी झालेली नाही.  केमिकलची गळती होऊ लागल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. शिवाय महामार्गावरील वाहतूक काही काळासाठी ठप्पदेखील झाली होती. 
 
 
 
 

Web Title: Chemical leakage overturning tanker near Mahad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.