छगन भुजबळांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ
By admin | Published: July 4, 2016 02:05 PM2016-07-04T14:05:37+5:302016-07-04T14:25:47+5:30
माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ करण्यात आली आहे.
Next
style="text-align: justify;">ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ४ - महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात अटकेत असलेले माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ करण्यात आली आहे.
ईडी न्यायालयाने भुजबळांच्या कोठडीत १८ जुलैपर्यंत वाढ केली आहे. १४ मार्चला ११ तासांच्या मॅरेथॉन चौकशीनंतर सक्तवसुली संचालनालय (ईडी)कडून भुजबळांना अटक करण्यात आली होती. कलिना सेंट्रल लायब्ररी प्रकरणातही त्यांच्यावर घोटाळयाचा आरोप आहे.