वीज मंडळाचे कंत्राटी कामगार आजपासून संपावर

By Admin | Published: May 22, 2017 04:04 AM2017-05-22T04:04:10+5:302017-05-22T04:04:10+5:30

वीज मंडळाच्या कंत्राटी कामगारांनी सोमवारी, २२ मेपासून राज्यव्यापी काम बंद आंदोलनाची हाक दिली आहे. कंत्राटी आऊट सोर्सिंग कामगार संयुक्त कृती समिती

Contract workers from the electricity board today | वीज मंडळाचे कंत्राटी कामगार आजपासून संपावर

वीज मंडळाचे कंत्राटी कामगार आजपासून संपावर

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : वीज मंडळाच्या कंत्राटी कामगारांनी सोमवारी, २२ मेपासून राज्यव्यापी काम बंद आंदोलनाची हाक दिली आहे. कंत्राटी आऊट सोर्सिंग कामगार संयुक्त कृती समितीने ही माहिती दिली. वीज मंडळातील महावितरण, महानिर्मिती व महापारेषणमधील ३२ हजार कंत्राटी कामगारांना रानडे समितीच्या अहवालानुसार कायम करावे,
अशी प्रमुख मागणी समितीने केली आहे.

Web Title: Contract workers from the electricity board today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.