CoronaVirus News: राज्यात कोरोनाचे संकट डोके वर काढतेय; शुक्रवारी ३ हजार ६७० रुग्णांची नोंद

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2021 06:56 AM2021-02-13T06:56:03+5:302021-02-13T06:56:20+5:30

अकोला मंडळात ६८३, पुणे ६५७, नागपूर ६३० व नाशिक मंडळात ४०६ रुग्णांची नोंद

CoronaVirus number of corona patient increasing in state | CoronaVirus News: राज्यात कोरोनाचे संकट डोके वर काढतेय; शुक्रवारी ३ हजार ६७० रुग्णांची नोंद

CoronaVirus News: राज्यात कोरोनाचे संकट डोके वर काढतेय; शुक्रवारी ३ हजार ६७० रुग्णांची नोंद

Next

मुंबई महानगरासह राज्यात कोरोनाचे रुग्णही वाढत आहेत. शुक्रवारी राज्यात ३ हजार ६७० रुग्णांची नोंद झाली. तर ३६ जणांचा मृत्यू झाला. सर्वाधिक १०१६ रुग्ण मुंबई महानगर प्रदेशात नोंदले गेले. अकोला मंडळात ६८३, पुणे ६५७, नागपूर ६३० व नाशिक मंडळात ४०६ रुग्णांची नोंद झाली. वाढत्या संख्येमुळे कोरोना संकंट पुन्हा डोके वर काढत असल्याची भीती व्यक्त होत आहे.     

एकूण रुग्ण बरे झाले 
१९,७२,४७५ प्रमाण 
९५.९१%

आतापर्यंतचे एकूण बाधित 
२०,५६,५७५ 
अ‍ॅक्टिव्ह रुग्ण
३१,४७४
मृत्युदर 
२.५% 
 

Web Title: CoronaVirus number of corona patient increasing in state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.