भोसरी भूखंड गैरव्यवहार प्रकरण: एकनाथ खडसेंना एक आठवडा अटकेपासून संरक्षण

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2021 07:28 AM2021-10-22T07:28:08+5:302021-10-22T07:28:26+5:30

एका आठवड्यात विशेष न्यायालयात जामिनासाठी अर्ज करावा लागणार

Court Grants NCP Leader Eknath Khadse 1 Week Interim Protection From Arrest | भोसरी भूखंड गैरव्यवहार प्रकरण: एकनाथ खडसेंना एक आठवडा अटकेपासून संरक्षण

भोसरी भूखंड गैरव्यवहार प्रकरण: एकनाथ खडसेंना एक आठवडा अटकेपासून संरक्षण

googlenewsNext

मुंबई : भोसरी भूखंड गैरव्यवहारप्रकरणी आरोपी असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांना उच्च न्यायालयाने एक आठवडा अटकेपासून अंतरिम संरक्षण दिले आहे. मात्र, या एका आठवड्यात त्यांना विशेष न्यायालयात जामिनासाठी अर्ज करावा लागेल, असे न्यायालयाने स्पष्ट केले. न्यायालयाच्या आदेशानुसार मंदाकिनी खडसे गुरुवारी विशेष पीएमएलए कोर्टात उपस्थित होत्या. ईडीने मनी लाँड्रिंगप्रकराच्या गुन्ह्यात अटकपूर्व जामीन मिळावा, यासाठी खडसे यांनी उच्च न्यायालयात अर्ज केलेल्या अर्जावरील सुनावणी न्या. एन. डब्ल्यू. सांब्रे यांच्या एकलपीठापुढे होती.    
 

Web Title: Court Grants NCP Leader Eknath Khadse 1 Week Interim Protection From Arrest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.