आमदार अमोल मिटकरींसह ४०० जणांवर गुन्हे दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2021 02:08 AM2021-02-20T02:08:18+5:302021-02-20T02:08:59+5:30

MLA Amol Mitkari : लाेकांनी फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडविल्यामुळे दहीहांडा पाेलीस ठाण्यात आमदार मिटकरी यांच्यासह ३०० ते ४०० लाेकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Crimes filed against 400 people including MLA Amol Mitkari | आमदार अमोल मिटकरींसह ४०० जणांवर गुन्हे दाखल

आमदार अमोल मिटकरींसह ४०० जणांवर गुन्हे दाखल

googlenewsNext

अकाेट (जि. अकाेला) : प्रतिबंधासाठी सार्वजनिक सण-उत्सव आयोजनाची परवानगी नसताना, अकाेट तालुक्यातील कुटासा गावात शिवजयंतीनिमित्त विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांच्या नेतृत्वात शुक्रवारी मिरवणूक काढण्यात आली. दरम्यान, लाेकांनी फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडविल्यामुळे दहीहांडा पाेलीस ठाण्यात आमदार मिटकरी यांच्यासह ३०० ते ४०० लाेकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोरोना संसर्गामुळे सार्वजनिक सण-उत्सव आयोजनाची परवानगी प्रशासनाने नाकारली होती. तरीही अनेक ठिकाणी नियम मोडण्यात आल्याचे चित्र शुक्रवारी जिल्ह्यात पाहायला मिळाले. 

Web Title: Crimes filed against 400 people including MLA Amol Mitkari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Akolaअकोला