चंद्रपूरमध्ये समाजकंटकांनी फाडले डॉ. बाबासाहेब आंबेडकर व गौतम बुद्धांचे पोस्टर

By Admin | Published: October 12, 2016 02:48 PM2016-10-12T14:48:52+5:302016-10-12T14:49:04+5:30

चंद्रपूरमध्ये समाजकंटकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर व गौतम बुद्धांचे पोस्टर फाडल्याने तणाव निर्माण झाला.

Crusaders drowned in Chandrapur Poster of Babasaheb Ambedkar and Gautam Buddha | चंद्रपूरमध्ये समाजकंटकांनी फाडले डॉ. बाबासाहेब आंबेडकर व गौतम बुद्धांचे पोस्टर

चंद्रपूरमध्ये समाजकंटकांनी फाडले डॉ. बाबासाहेब आंबेडकर व गौतम बुद्धांचे पोस्टर

googlenewsNext

 ऑनलाइन लोकमत

चंद्रपूर, दि. १२ -  चंद्रपूरमध्ये समाजकंटकांनी काल रात्री डॉ. बाबासाहेब आंबेडकर व गौतम बुद्धांचे पोस्टर व कट आऊट फाडल्याने तणाव निर्माण झाला. आज सकाळी  हा प्रकार लक्षात येताच नागरिक रस्त्यावर उतरले. जमावाने रास्ता रोको सुरु केला आहे. दंगा नियंत्रण पथक व पोलीस कुमक पोहचली असून परिस्थिती शांत व नियंत्रणात आहे.

Web Title: Crusaders drowned in Chandrapur Poster of Babasaheb Ambedkar and Gautam Buddha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.