राज्यातील तापमानात घट

By admin | Published: March 15, 2016 01:22 AM2016-03-15T01:22:50+5:302016-03-15T01:22:50+5:30

सोमवार सकाळपर्यंत विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाने हजेरी लावली, राज्यात उर्वरित ठिकाणी हवामान कोरडे होते. मात्र, गार वाऱ्यांच्या प्रवाहामुळे सोमवारी दिवसाचे राज्याच्या तापमानात

Decrease in temperature in the state | राज्यातील तापमानात घट

राज्यातील तापमानात घट

Next

पुणे : सोमवार सकाळपर्यंत विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाने हजेरी लावली, राज्यात उर्वरित ठिकाणी हवामान कोरडे होते. मात्र, गार वाऱ्यांच्या प्रवाहामुळे सोमवारी दिवसाचे राज्याच्या तापमानात घट दिसून आली.
दक्षिण छत्तीसगडपासून विदर्भ, तेलंगणापर्यंत असलेली चक्राकार वाऱ्यांची स्थिती आणि दक्षिण तामिळनाडूपर्यंत विस्तारलेली द्रोणीय स्थितीमुळे विदर्भात ढग जमा होत आहेत. त्यामुळे विदर्भात गोंदिया येथे १० मिमी पावसाची नोंद झाली, तर अन्य ठिकाणी तुरळक पावसाने हजेरी लावली. कोकण, मध्य महाराष्ट्र व विदर्भाच्या बहुतांश शहरातील कमाल तापमानात १ ते ३ अंशांनी घट झाली.

Web Title: Decrease in temperature in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.