दारूबंदीच्या मागणीसाठी भूमाता ब्रिगेडचे पुण्यात आंदोलन
By admin | Published: July 18, 2016 12:02 PM2016-07-18T12:02:28+5:302016-07-18T12:11:13+5:30
इतर राज्यांप्रमाणेच महाराष्ट्रातही संपूर्ण दारूबंदी व्हावी यासाठी भूमाता महिला ब्रिगेडच्या वतीने पुण्यात आंदोलन करण्यात आले.
Next
ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. १८ - इतर राज्यांप्रमाणेच महाराष्ट्रातही संपूर्ण दारूबंदी व्हावी यासाठी भूमाता महिला ब्रिगेडच्या वतीने पुण्यात आंदोलन करण्यात आले. मानवी साखळीद्वारे अनोख आंदोलन करून कार्यकर्यांनी दारूबंदीची मागणी केली.
नगरमधील घटनाही दारूमुळेच घडली असा आरोप करत राज्याला महसुल मिळतो म्हणून केवळ दारुबंदी होत नाही, मात्र त्यामुळे अनेक कुटुंब उध्वस्त होतात, असे बहुमत महिला ब्रिगेडचे संस्थापक बुधजीराव मुळीक यांनी सांगितले. यावेला कार्यकर्त्यांनी दारूबंदीच्या घोषणा देत काही पुतळ्याची प्रतिकात्मक तिरडी बांधत दारूचा निषेध केला.