महाराष्ट्राच्या 23 अधिकाऱ्यांना IAS म्हणून पदोन्नती; पाहा संपूर्ण यादी
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2020 19:00 IST2020-09-03T18:59:45+5:302020-09-03T19:00:53+5:30
आयएएस (बढतीवर नियुक्ती) कायदा 1955 नुसार ही बढती करण्यात आली आहे. यानुसार राज्य लोकसेवेचे अधिकारी बढतीवर आएएस नियुक्त केले जातात.

महाराष्ट्राच्या 23 अधिकाऱ्यांना IAS म्हणून पदोन्नती; पाहा संपूर्ण यादी
महाराष्ट्राच्या २३ राज्य लोक सेवेच्या अधिकाऱ्यांना आज थेट केंद्राच्या आयएएस पदावर बढती देण्यात आली आहे. केंद्र सरकारचे सचिव पंकज गंगवार यांनी आज या बढतीचा आदेश दिला.
आयएएस (बढतीवर नियुक्ती) कायदा 1955 नुसार ही बढती करण्यात आली आहे. यानुसार राज्य लोकसेवेचे अधिकारी बढतीवर आएएस नियुक्त केले जातात. एखाद्या राज्यात आयएएस पदे रिक्त असतील तर त्याजागी या अधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाते. यानुसार महाराष्ट्राच्या 23 अधिकारी आयएएस झाले आहेत.
यादी खालीलप्रमाणे :