लाईव्ह न्यूज :

OOPS !

page you are looking for was not found

LATEST NEWS

बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदेचा एन्काऊंटर! पोलिसांचा स्वसंरक्षणासाठी गोळीबार - Marathi News | Badlapur case Accused Akshay Shinde killed in police encounter as The police fired in self-defense | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :बदलापूर प्रकरण: अक्षय शिंदेचा एन्काऊंटर! पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी केला गोळीबार

Badlapur Case Accused Akshay Shinde Died in Police Encounter: अक्षय शिंदेचा मृतदेह कळवा हॉस्पिटलमध्ये नेला असल्याची माहिती आहे तर दुखापतग्रस्त पोलीस कर्मचाऱ्याला ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये नेल्याची माहिती आहे. ...

भारतात मंकीपॉक्सचा रुग्ण आढळला, क्लेड १ बी व्हायरसची लागण, आरोग्य यंत्रणा सतर्क - Marathi News | India reports first MPOX Clade 1 case in Kerala | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतात मंकीपॉक्सचा रुग्ण आढळला, क्लेड १ बी व्हायरसची लागण, आरोग्य यंत्रणा सतर्क

first MPOX Clade 1 case in Kerala : हा रुग्ण केरळचा रहिवासी आहे, तो नुकताच दुबईहून भारतात आला होता. ...

रोहित पवारांना राम शिंदेंचा धक्का! कर्जत-जामखेडमधील दोन नेते भाजपात - Marathi News | Ram Shinde shocked Rohit Pawar! Two leaders from Karjat-Jamkhed joined BJP | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :रोहित पवारांना राम शिंदेंचा धक्का! कर्जत-जामखेडमधील दोन नेते भाजपात

Karjat Jamkhed Vidhan Sabha 2024 : २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पराभव झालेल्या भाजपाच्या राम शिंदेंनी रोहित पवारांना घेरण्यास सुरूवात केली आहे. कर्जत-जामखेड मतदारसंघातील महत्त्वाचे नेते शिंदेंनी गळाला लावले आहेत.  ...

Badlapur Case Accused Akshay Shinde: बदलापूर शालेय मुलींवर अत्याचार प्रकरण: मुख्य आरोपी अक्षय शिंदेचा आत्महत्येचा प्रयत्न; प्रकृती गंभीर - Marathi News | Suicide attempt of main accused Akshay Shinde in Badlapur case while transit remand Critical condition | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :बदलापूर अत्याचार प्रकरण: मुख्य आरोपी अक्षय शिंदेचा आत्महत्येचा प्रयत्न; प्रकृती गंभीर

Badlapur Case Accused Akshay Shinde Suicide Attempt: ट्रान्झिट रिमांडसाठी नेत असताना शेजारच्या पोलिसाची बंदूक घेऊन केला प्रयत्न ...

विशेष लष्करी रेल्वे गाडीखाली स्फोटके ठेवल्या प्रकरणी RPF ने एकाला घेतले ताब्यात - Marathi News | RPF has detained one in connection with placing explosives under a special military train | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :विशेष लष्करी रेल्वे गाडीखाली स्फोटके ठेवल्या प्रकरणी RPF ने एकाला घेतले ताब्यात

मध्य प्रदेशात विशेष लष्करी ट्रेन जात असताना डिटोनेटरचा स्फोट झाला होता. या प्रकरणात आता एका व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले असून, तो रेल्वे कर्मचारी असल्याचे समोर आले आहे.  ...

'या' दिवसापासून भाजप राबवणार मेगा सदस्यत्व अभियान, एक कोटी लोकांना जोडण्याचे लक्ष्य - Marathi News | BJP membership campaign on pandit Deendayal Upadhyaya birth anniversary | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजप राबवणार मेगा सदस्यत्व अभियान, एक कोटी लोकांना जोडण्याचे लक्ष्य

BJP membership campaign : या अभियानांतर्गत कोणाला पक्षाचे सदस्य व्हायचे असेल तर तो घरी बसून ऑनलाइन पद्धतीने सदस्य होऊ शकतो. ...

"लहान आणि मोठे हुड्डा यांच्यात लढाई सुरू आहे...", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल, कुमारी सैलजा यांच्यावरही निशाणा - Marathi News | Congress leaders fighting for Haryana assembly polls tickets, says HM Amit Shah | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"लहान आणि मोठे हुड्डा यांच्यात लढाई सुरू आहे...", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल

Haryana Assembly Elections 2024 : वडील आणि मुलामध्ये वाद सुरू आहे, असे म्हणत अमित शहा यांनी काँग्रेस नेते भूपेंद्र हुड्डा आणि दीपेंद्र हुड्डा यांच्यावर निशाणा साधला.  ...

इस्रायलचे हिजबुल्लाहच्या अनेक ठिकाणांवर हवाई हल्ले, 100 ठार तर 400 जखमी - Marathi News | Israel airstrikes several Hezbollah base, killing 100 and wounding 400 | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इस्रायलचे हिजबुल्लाहच्या अनेक ठिकाणांवर हवाई हल्ले, 100 ठार तर 400 जखमी

इस्रायलने सोमवारी हिजबुल्लाहवर मोठा हवाई हल्ला केला आहे. ...

“दिल्लीत मोदींचे सरकार तयार झाले नसते, ४०० पार सांगत होते पण...”; शरद पवारांचे सूचक विधान  - Marathi News | ncp sp chief sharad pawar said otherwise modi govt would not have been formed in delhi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“दिल्लीत मोदींचे सरकार तयार झाले नसते, ४०० पार सांगत होते पण...”; शरद पवारांचे सूचक विधान 

Sharad Pawar News: इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्यासह पुढील पिढीने देशासाठी दिलेले योगदान कधी विसरता येणार नाही, असे शरद पवार यांनी म्हटले आहे. ...

“शेतकऱ्यांमुळे नरेंद्र मोदी पंतप्रधान, पण सत्तेत येताच त्यांना उद्ध्वस्त करायचे धोरण”: नाना पटोले - Marathi News | congress nana patole criticized central govt over farmers issues and msp | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“शेतकऱ्यांमुळे नरेंद्र मोदी पंतप्रधान, पण सत्तेत येताच त्यांना उद्ध्वस्त करायचे धोरण”: नाना पटोले

Congress Nana Patole: निवडणुका आल्या म्हणून मोदींना शेतकऱ्यांची आठवण आली, अशी टीका नाना पटोले यांनी केली. ...

अजिंक्य रहाणेनं CM शिंदेंसह अजित पवार अन् फडणवीसांचे मानले खास आभार; जाणून घ्या कारण - Marathi News | Ajinkya Rahane Special Thanks CM Eknath Shinde Devendra Fadnavis And Ajit Pawar For Cricket Academy And sports Facility In Mumbai | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अजिंक्य रहाणेनं CM शिंदेंसह अजित पवार अन् फडणवीसांचे मानले खास आभार; जाणून घ्या कारण

निवृत्तीनंतर तो काय करणार? यासंदर्भातील मेगा प्लान ठरला आहे. ज्याचा एक महत्त्वाचा टप्पाही आता पार पडलाय. ...

“जनतेचे प्रश्न सोडवण्यात भाजपा महायुती सरकार अपयशी, फक्त पैसा वसुली...”: रमेश चेन्नीथला - Marathi News | congress ramesh chennithala criticized that bjp mahayuti govt failed to solve people problems | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“जनतेचे प्रश्न सोडवण्यात भाजपा महायुती सरकार अपयशी, फक्त पैसा वसुली...”: रमेश चेन्नीथला

Congress Ramesh Chennithala: मविआच्या जास्तीत जास्त जागा जिंकण्याचा निर्धार काँग्रेस नेत्यांकडून करण्यात आला. तसेच भाजपाच्या भ्रष्ट सरकारवर जोरदार हल्लाबोल करण्यात आला. ...