डॉक्टरांकडून साडेसहा कोटींची फसवणूक

By admin | Published: May 11, 2017 02:46 AM2017-05-11T02:46:55+5:302017-05-11T02:46:55+5:30

स्वस्तात साहित्य तसेच डबल रक्कम करून देण्याच्या आमिषाने साताऱ्यातील १५१ लोकांची पुण्यातील दोन डॉक्टरांनी तब्बल

Doctor cheating of Rs. 26 crores | डॉक्टरांकडून साडेसहा कोटींची फसवणूक

डॉक्टरांकडून साडेसहा कोटींची फसवणूक

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : स्वस्तात साहित्य तसेच डबल रक्कम करून देण्याच्या आमिषाने साताऱ्यातील १५१ लोकांची पुण्यातील दोन डॉक्टरांनी तब्बल साडेसहा कोटींची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे. डॉक्टरांवर सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डॉ. निरंजन वेताळ जाधव, डॉ. गणेश रघुनाथ माने (रा. पुणे) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

Web Title: Doctor cheating of Rs. 26 crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.