साठे महामंडळ घोटाळ्याशी संबंधित दस्तावेज ईडीकडे
By admin | Published: October 10, 2015 01:35 AM2015-10-10T01:35:53+5:302015-10-10T01:35:53+5:30
अण्णाभाऊ साठे महामंडळातील कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्याशी संबंधातील दस्तावेज राज्य शासनाने सक्तवसुली संचानालयाकडे (ईडी) सूपूर्द गेल्या मंगळवारी केली.
Next
मुंबई : अण्णाभाऊ साठे महामंडळातील कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्याशी संबंधातील दस्तावेज राज्य शासनाने सक्तवसुली संचानालयाकडे (ईडी) सूपूर्द गेल्या मंगळवारी केली.
साठे महामंडळ घोटाळाप्रकरणी सक्तवसुली संचानालय चौकशी करीत असून याप्रकरणी महामंडळाचे माजी अध्यक्ष आणि राष्ट्रवादीचे नेते रमेश कदम, त्यांचे तत्कालीन स्वीय सहायक आणि त्यांची बहिण आणि कार्यालयातील एका कर्मचारी न्यायालयीन कोठडीत आहे.
राज्य सरकारने या घोटाळ्याची चौकशी गुन्हे अन्वेषण विभागाकडे (सीआयडी) सोपविली आहे. (प्रतिनिधी)