चालक आता वाहकाच्या भूमिकेत

By admin | Published: October 6, 2016 05:30 AM2016-10-06T05:30:12+5:302016-10-06T05:30:12+5:30

एसटी महामंडळाने बचत तसेच कर्मचाऱ्यांच्या अपुऱ्या संख्याबळावर उपाय म्हणून चालकानेच वाहकाची भूमिका पार पाडावी, असा आदेश काढला आहे

The driver now plays the role of the carrier | चालक आता वाहकाच्या भूमिकेत

चालक आता वाहकाच्या भूमिकेत

Next

विलास गावंडे , यवतमाळ
एसटी महामंडळाने बचत तसेच कर्मचाऱ्यांच्या अपुऱ्या संख्याबळावर उपाय म्हणून चालकानेच वाहकाची भूमिका पार पाडावी, असा आदेश काढला आहे. त्यामुळे आता चालकाला दुहेरी भूमिका पार पाडावी लागणार आहे. वाहक नसल्याने बसफेरी गेली नाही, ही अधिकाऱ्यांची ओरडही त्यामुळे कमी होणार आहे. चालकाला प्रशिक्षण काळात वाहकाचे प्रशिक्षण देण्यात येते. अनेकदा वाहक नाही म्हणून फेऱ्या रद्द केल्या जातात. महामंडळाचे आर्थिक नुकसान होते. मोटार वाहन कायदा १९८८मध्ये चालक-वाहकांचे कर्तव्य देण्यात आले आहेत.

Web Title: The driver now plays the role of the carrier

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.