पोलादपूरनजिक आंबेनळी घाटात दरड कोसळल्याने वाहतूक एकेरी

By Admin | Published: July 2, 2016 07:13 PM2016-07-02T19:13:03+5:302016-07-02T19:13:03+5:30

शनिवारी दिवसभर झालेल्या पावसाच्या संततधारेमुळे आंबेनळी घाटात पोलादपूरपासून 22 कि.मी. अंतरावर चिरेखिंड गावालगत धबधब्यासोबत दरड कोसळली

Due to the collapse of the Poladpuranic all-terrain Ghat, the traffic singles | पोलादपूरनजिक आंबेनळी घाटात दरड कोसळल्याने वाहतूक एकेरी

पोलादपूरनजिक आंबेनळी घाटात दरड कोसळल्याने वाहतूक एकेरी

googlenewsNext
>ऑनलाइन लोकमत - 
पोलादपूर, दि. 02 -  शनिवारी दिवसभर झालेल्या पावसाच्या संततधारेमुळे आंबेनळी घाटात पोलादपूरपासून 22 कि.मी. अंतरावर चिरेखिंड गावालगत धबधब्यासोबत दरड कोसळली. डोंगराकडील बाजू कापून झालेल्या रूंदीकरणाच्या ठिकाणाहून दरड कोसळल्याची ही घटना दुपारच्या सुमारास घडली. याठिकाणी काही काळ एकतर्फी वाहतूक सुरू राहिली होती. हा मातीचा ढिगारा हटविण्यापूर्वीच मोठया प्रमाणात पुन्हा मातीचा ढिगारा कोसळल्याने आंबेनळी घाटातील वाहतूक एकेरी सुरू ठेवण्यात आली.
 

Web Title: Due to the collapse of the Poladpuranic all-terrain Ghat, the traffic singles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.