म्हाडाच्या लॉटरीसाठी इच्छुकांना प्रवेशिका

By admin | Published: June 24, 2014 12:29 AM2014-06-24T00:29:49+5:302014-06-24T00:29:49+5:30

म्हाडाच्या वतीने येत्या बुधवारी (दि.25) काढण्यात येणा:या घरांच्या सोडतीवेळी अर्जदारांना उपस्थित राहण्यासाठी प्रवेशिकांची (पास) उपलब्धता करण्यात आलेली आहे.

Entrants interested in MHADA Lottery | म्हाडाच्या लॉटरीसाठी इच्छुकांना प्रवेशिका

म्हाडाच्या लॉटरीसाठी इच्छुकांना प्रवेशिका

Next
>2641 घरांसाठी उद्या सोडत
मुंबई : म्हाडाच्या वतीने येत्या बुधवारी (दि.25) काढण्यात येणा:या घरांच्या सोडतीवेळी अर्जदारांना उपस्थित राहण्यासाठी प्रवेशिकांची (पास) उपलब्धता करण्यात आलेली आहे. वांद्रे (प.) येथील रंगशारदा नाटय़गृहाबाहेरील मंडपामध्ये सकाळी 8 ते 1क् वाजेर्पयत त्याचे वितरण केले जाणार आहे. प्रथम येणा:यास प्रथम प्राधान्य, या तत्त्वाने पास दिले जाणार आहेत. मुंबई व कोकण मंडळांच्या एकूण 2641 घरांसाठी  सोडत काढली जात आहे. त्यासाठी एकूण 1 लाख 23 हजार 254 इच्छुक आहेत. त्यामध्ये सर्वाधिक 1 लाख 1क् हजार 91क् जण मुंबईतील घर मिळण्यासाठी स्पर्धेत आहेत.  (प्रतिनिधी)

Web Title: Entrants interested in MHADA Lottery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.