अद्याप 20 लाख मतदारांना स्लीप नाही

By admin | Published: October 13, 2014 11:13 PM2014-10-13T23:13:26+5:302014-10-13T23:13:26+5:30

मतदान चिठ्ठ्य़ा अर्थात व्होटर्स स्लिपचे वाटप अद्याप 29 टक्के मतदारांना होऊ शकलेले नाही.

Even 20 lakh voters do not sleep | अद्याप 20 लाख मतदारांना स्लीप नाही

अद्याप 20 लाख मतदारांना स्लीप नाही

Next
पुणो : मतदान चिठ्ठ्य़ा अर्थात व्होटर्स स्लिपचे वाटप अद्याप 29 टक्के मतदारांना होऊ शकलेले नाही. या स्लिपांचे 1क्क् टक्के वाटप केवळ खेड आळंदी मतदारसंघात होऊ शकले असून, आंबेगावमध्ये 6, शिरूरमध्ये 9, मावळमध्ये 7  टक्के मतदारांना वाटप  शिल्लक आहे. तर ¨पंपरी मतदारसंघात केवळ 4क् टक्के मतदारांना स्लिप्स घरपोच करण्यात आल्या आहेत.
शहर व जिल्ह्यातील 21 मतदारसंघांमध्ये 69 लाख 27 हजार 379 मतदारांना घरपोच स्लिप देण्याचे आव्हान यंत्रणोपुढे आहे. 49 लाख 21 हजार 639 मतदारांना स्लिप वाटण्यात आल्या. अद्याप 2क् लाख 5 हजार 686 मतदारांना स्लिप दिल्या गेलेल्या नाहीत. 
लोकसभेच्या निवडणुकीत शेवटच्या काही दिवसांमध्ये निवडणूक यंत्रणोला या स्लिप वाटण्याचे आदेश आल्याने अनेक मतदारसंघांमध्ये स्लिप मिळू शकल्या नव्हत्या. याही निवडणुकीत सर्व मतदारसंघांमध्ये 1क्क् टक्के वाटप होणो शक्य नसल्याची कबुली यंत्रणोतील अधिका:यांनी दिली.
¨पंपरी मतदारसंघामध्ये 6क्, कोथरूडमध्ये 5क्, पर्वतीमध्ये 49 टक्के मतदारांना स्लिप मिळू शकलेल्या नसल्याचे आज स्पष्ट झाले. उद्याच्या दिवसात आणखी काही स्लिप्सचे वाटप झाल्यानंतर शिल्लक मतदारांना मात्र निवडणुकीच्या दिवशी मतदान केंद्रांवरील बूथवर स्लिपा 
देण्याची वेळ यंत्रणोवर येणार 
आहे. (प्रतिनिधी)
 
¨पंपरी 6क् (228426)
पर्वती 49 (168954 )
चिंचवड 48 (231286 ) 
कोथरूड 5क् (173347)
हडपसर 45 (166382) 
कसबा पेठ 3क् (81522) 
बारामती 3क् (92287 ) 
वडगाव शेरी 4क् (162586 )
भोसरी 38 (137क्38) 
खडकवासला 35 (148858) 
शिवाजीनगर 28 (78855) कँटोन्मेंट 22 (69क्क्8)  
दौंड 2क् (53619) 
पुरंदर 2क् (59174) 
भोर 14 (43883) 
जुन्नर 1क् (27153) 
मावळ 7 (19331) 
आंबेगाव 6 (13951) 
शिरूर 9 (24796)
इंदापूर 3 (82क्क्) 
 

 

Web Title: Even 20 lakh voters do not sleep

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.