कुपोषणाला जाबाबदार कुटुंबच, जव्हारमधील घटना..

By Admin | Published: September 19, 2016 06:49 PM2016-09-19T18:49:56+5:302016-09-20T13:38:56+5:30

जव्हार तालुक्यातील रुईघर बोपदरी येथील २ वर्षांचे कुपोषित बालक अतितीव्र अवस्थेत सोमवारी पतंगशाहा कुटीर रुग्णलायात दाखल करण्यात आले आहे.

Family of malnutrition, incident in Jawhar .. | कुपोषणाला जाबाबदार कुटुंबच, जव्हारमधील घटना..

कुपोषणाला जाबाबदार कुटुंबच, जव्हारमधील घटना..

googlenewsNext

ऑनलाइ लोकमत

जव्हार, दि. १९ - जव्हार तालुक्यातील रुईघर बोपदरी येथील २ वर्षांचे कुपोषित बालक अतितीव्र अवस्थेत सोमवारी पतंगशाहा कुटीर रुग्णलायात दाखल करण्यात आले आहे. या कुपोषित बालकाची परिस्थिती अत्यंत नाजूक असून या त्यावर पतंगशाहा कुटीर रुग्नालयात डॉ- रामदास मराड यांच्या मार्गदर्शनाखाली उपचार सुरु करण्यात आले असून त्याला अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले आहे.

जव्हार तालुक्यातील रुईघर बोपदरी गावातील कु.राहुल काशीराम वाडकर हा २ वर्षांचा मुलगा आहे. त्याचे वजन फक्त ५ किलो आहे. हे कुपोषित बालक गेल्या महिनाभरापासून अतितीव्र अवस्थेत असून, या बालकाला उपचाराची गरज असल्याने, येथील आशा कार्यकर्त्या- संगीता किरकिरे या कार्यक्रतीने या कुपोषित बाळाला दवाखान्यात दाखल करण्यासाठी पालकांना सांगितले,
मात्र आइला जव्हार येथे रुग्नल्यात रहाव लागेल म्हनून आइ जंगलात जाऊन लपली होती।

Web Title: Family of malnutrition, incident in Jawhar ..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.