अंकलेश्वर बु-हाणपूर महामार्गावर भीषण अपघात - ६ ठार, १० जखमी

By admin | Published: January 11, 2016 04:48 PM2016-01-11T16:48:51+5:302016-01-11T16:48:51+5:30

अंकलेश्वर बु-हाणपूर महामार्गावर काल रात्री बस व ट्रकचा भीषण अपघात झाला. या अपघातात बसमधील ६ प्रवासी ठार झाले

Fatal accidents on the Ankleshwar Bu-Hanpur highway - 6 dead, 10 injured | अंकलेश्वर बु-हाणपूर महामार्गावर भीषण अपघात - ६ ठार, १० जखमी

अंकलेश्वर बु-हाणपूर महामार्गावर भीषण अपघात - ६ ठार, १० जखमी

Next
>ऑनलाइन लोकमत 
धुळे, दि ११ - अंकलेश्वर बु-हाणपूर महामार्गावर काल रात्री बस व ट्रकचा भीषण अपघात झाला. या अपघातात बसमधील ६ प्रवासी ठार झाले. त्यातील दोन प्रवासी व बसचा चालक शिवापूर तालुक्यातील आहेत. अन्य प्रवासी गुजरातमदील असल्याची माहिती आहे. या भीषण अपघातात सहा जण ठार तर १० जम जखमी झाले आहेत.

Web Title: Fatal accidents on the Ankleshwar Bu-Hanpur highway - 6 dead, 10 injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.