वृत्तपत्र विक्रेत्यांच्या पाल्यांचा सत्कार
By admin | Published: June 28, 2016 12:56 AM2016-06-28T00:56:32+5:302016-06-28T00:56:32+5:30
वृत्तपत्र विक्रेत्यांच्या गुणवंत पाल्यांचा ‘लोकमत’च्या वतीने सन्मान करण्यात आला. दहावी- बारावीतील या गुणवंतांना एका हृद्य सोहळ्यात सन्मानित करण्यात आले.
पुणे : वृत्तपत्र विक्रेत्यांच्या गुणवंत पाल्यांचा ‘लोकमत’च्या वतीने सन्मान करण्यात आला. दहावी- बारावीतील या गुणवंतांना एका हृद्य सोहळ्यात सन्मानित करण्यात आले.
‘लोकमत’चे संपादक विजय बाविस्कर, वरिष्ठ महाव्यवस्थापक निनाद देसाई, राजीव अग्रवाल, उपमहाव्यवस्थापक (जाहिरात) आलोक श्रीवास्तव, सहायक महाव्यवस्थापक (वितरण) अमित राठोड यांच्या हस्ते गुणवंतांना गौरविण्यात आले.
पुणे शहर वृत्तपत्र विक्रेता संघाचे अध्यक्ष विजय पारगे, वरिष्ठ उपाध्यक्ष दत्ता पिसे, कार्याध्यक्ष अनंता भिकुले, सचिव अरुण निवंगुणे, माजी अध्यक्ष प्रमोद परूळेकर, सहसचिव राम दहाड, संजय भोसले, प्रशांत गणपुले, यशवंत वादवणे, आनंद निंबाळकर, वेगनाथ काळे, आप्पा भोसले, अविनाश जगताप, सचिन गायकवाड, दिलीप निंबळे, अशोक जाधव, गणेश चव्हाण, सूरज शिंदे, अनंता केंडे, सचिन मुंगारे, संतोष शृंगारे, संतोष मोहोळ, विनायक वाळके, सुनील बरके, अनिल शिंदे आदी या वेळी उपस्थित होते.
या वेळी दहावीमध्ये शिकणारे विद्यार्थी अभिषेक मुजमुले, आकांक्षा घोगरे, अक्षदा कोरडे, अलीप शेख, अनुजा निवंगुणे, अनुष्का गायकवाड, अथर्व नेवसे, अथर्व तापकीर, अविनाश कोळी, दीपिका चव्हाण, हर्ष शहा, हर्षदा मारणे, काजल नाळे, मिहीर यादव, नेहा महाडिक, निसर्ग खुटवड, ओंकार गुळांबे, ओंकार धपाटे, पल्लवी खामकर, प्राची भरणे, प्रज्वल पगारे, प्रतीक्षा वांजळे, पूर्वा बाली, हृषीकेश वाईकर, ऋतुजा जांभूळकर, ऋतुजा झेंडे, ऋतुजा म्होकर, साईरन्दरी भगत, समृद्धी ढमढेरे, सानिका येलकर, शरयू पासलकर, शिवानी घोलप, शिवानी वरणकर, श्रीकांत भोसले, श्रुती मिरगे, सिद्धांत जाधव, सिद्धी शिंदे, सिद्धी कुदळे, सोहम पोटफोडे, सुनील ढवळ, सूरज पाटील, सुरभी लोहार, तन्वी चौधरी, तुषार निवंगुणे, वैष्णवी वीर, वैष्णवी खुटवड, वैष्णवी हिरळेकर, विशाखा मारणे, यश मोहिते, युक्ता पिसे, अलिजाबर इनामदार उपस्थित होते.
बारावीचे अक्षय वडके, चिन्मय सुंभे, हर्षदा शिंदे, मानसी भुवड, नम्रता नेवसे, ओंकार निवंगुणे, प्रतीक पटवर्धन, पूजा तोते, पूजा निंबळे, रूनाली घोलप, साक्षी लोणकर, तन्वी झुरूंगे यांचा गौरव करण्यात आला. (प्रतिनिधी)