वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची पुस्तकतुला

By admin | Published: February 22, 2017 06:20 PM2017-02-22T18:20:27+5:302017-02-22T18:20:27+5:30

पुस्तकतुलेच्या माध्यमातून करण्यात आलेला हा सन्मान आपल्यासाठी लाखमोलाचा असल्याचे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यावेळी बोलताना म्हणाले

Finance Minister Sudhir Mungantiwar's booklets | वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची पुस्तकतुला

वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची पुस्तकतुला

Next

ऑनलाइन लोकमत
चंद्रपूर, दि. 22 : चंद्रपूर महानगर पालिकेतर्फे बांधण्यात आलेल्या भानापेठ वार्डातील संत कोलबास्वामी अभ्यासिकेच्या लोकार्पण सोहळ्यात वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शहरातील विकासकामांसाठी भरघोस निधी मंजूर केल्याबद्दल चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे त्यांची पुस्तक तुला करत सत्कार केला . पुस्तकतुलेच्या माध्यमातून करण्यात आलेला हा सन्मान आपल्यासाठी लाखमोलाचा असल्याचे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यावेळी बोलताना म्हणाले .

Web Title: Finance Minister Sudhir Mungantiwar's booklets

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.