नवरात्रीच्या पहिल्या दिवशी तुळजाभवानी मातेवर नित्योपचार पंचामृत अभिषेक

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2017 06:17 AM2017-09-21T06:17:59+5:302017-09-21T06:55:36+5:30

नवरात्रीच्या पहिल्या दिवशी गुरुवारी सकाळी 6 वाजता नित्योपचार पंचामृत अभिषेक करण्यात आला. पहाटे साडेचार वाजता देवीस नैवेद्य, धूप-आरती व ...

On the first day of Navratri, Nityaopachta Panchamrta Abhishek on Tulajabhavani Mother | नवरात्रीच्या पहिल्या दिवशी तुळजाभवानी मातेवर नित्योपचार पंचामृत अभिषेक

नवरात्रीच्या पहिल्या दिवशी तुळजाभवानी मातेवर नित्योपचार पंचामृत अभिषेक

Next

नवरात्रीच्या पहिल्या दिवशी गुरुवारी सकाळी 6 वाजता नित्योपचार पंचामृत अभिषेक करण्यात आला. पहाटे साडेचार वाजता देवीस नैवेद्य, धूप-आरती व अंगारा लावल्यानंतर विशेषालंकार पूजा करून आरती करण्यात आली. दरम्यान, बुधवारी रात्री १ वाजून ३० मिनिटांनी श्री तुळजाभवानीची आठ दिवसीय मंचकी निद्रा झाली. याचवेळी मूर्तीची विधिवत सिंहासनावर प्रतिष्ठापना करण्यात आली. प्रतिष्ठापनेवेळी विशेष पंचामृत अभिषेक करण्यात आला. 

{{{{dailymotion_video_id####x845bmz}}}}

Web Title: On the first day of Navratri, Nityaopachta Panchamrta Abhishek on Tulajabhavani Mother

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.