फिक्सर्स
By admin | Published: October 25, 2016 04:12 AM2016-10-25T04:12:46+5:302016-10-25T04:12:46+5:30
परदेशातून येणारे पत्रकार, लेखक, हॉलिवूडवाले, टीव्हीवाले आणि टूरिस्ट; सगळ्यांना धारावीत भटकून तिथलं जगणं ‘अनुभवायचं’ असतं,
परदेशातून येणारे पत्रकार, लेखक, हॉलिवूडवाले, टीव्हीवाले आणि टूरिस्ट;
सगळ्यांना धारावीत भटकून तिथलं जगणं ‘अनुभवायचं’ असतं,
बीबीसी नाहीतर नॅशनल जिआॅग्राफिकच्या कुणा चॅनलवाल्यांना
इंडियन स्ट्रीट फूडवरच्या एपिसोडसाठी मुंबईतली ‘पावभाजी’ शूट करायची असते,
कुणा डॅनी बोएलला त्याच्या ‘स्लमडॉग मिलिनियर’साठी
मुंबईच्या रेड लाईट एरियातला अस्सल ‘कोठा’ शोधून हवा असतो,
कुणा ज्युलिआ रॉबटर््सला साडी नेसवून देणारी बाई हवी असते;
तर आणखी कुणा हॉलिवूडवाल्याला त्याचं मुंबईतलं शूटिंग निर्विघ्न पार पडावं म्हणून
गल्लीतले दादा मॅनेज करायला मदत हवी असते...
हे सगळं चुटकीसरशी जमवून देणारी एक जमात मुंबईत राहते..... त्यांच्या जगात!
-------------------
दीपोत्सवची झलक बघण्यासाठी, तसेच ऑनलाइन ऑर्डर देण्यासाठी इथे क्लिक करा...