ओढ दीक्षाभूमीची :

By admin | Published: October 5, 2014 01:14 AM2014-10-05T01:14:57+5:302014-10-05T01:14:57+5:30

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १४ आॅक्टोबर १९५६ रोजी स्वातंत्र्य, समता, बंधुत्व आणि मानवतेचा संदेश देणाऱ्या बौद्ध धम्माची दीक्षा देऊन नवी धम्मक्र ांती घडविली. या ऐतिहासिक घटनेला उजाळा

Flood | ओढ दीक्षाभूमीची :

ओढ दीक्षाभूमीची :

Next

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १४ आॅक्टोबर १९५६ रोजी स्वातंत्र्य, समता, बंधुत्व आणि मानवतेचा संदेश देणाऱ्या बौद्ध धम्माची दीक्षा देऊन नवी धम्मक्र ांती घडविली. या ऐतिहासिक घटनेला उजाळा देण्यासाठी समतेची मशाल हाती घेत देशभरातील बौद्ध बांधवांचा जनसागर शुक्रवारी नागपुरातील दीक्षाभूमीवर अवतरला. -वृत्त/हॅलो पानावर

Web Title: Flood

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.