नंदुबरबारमध्ये भीषण अपघातात 4 ठार

By admin | Published: March 10, 2016 08:57 AM2016-03-10T08:57:45+5:302016-03-10T08:57:45+5:30

बऱ्हाणपुर-अंकलेश्वर मार्गावरील शिर्वे येथे आज सकाळी बोलेरो आणि ट्रकमध्ये भीषण अपघात झाला

Four killed in a road accident in Nandurbar | नंदुबरबारमध्ये भीषण अपघातात 4 ठार

नंदुबरबारमध्ये भीषण अपघातात 4 ठार

Next
>ऑनलाइन लोकमत - 
नंदुरबार, दि. १० - बऱ्हाणपुर-अंकलेश्वर मार्गावरील शिर्वे येथे आज सकाळी बोलेरो आणि ट्रकमध्ये भीषण अपघात झाला. या अपघातात 4 जणांचा जागीच मृत्यू झाला असून 6 जण जखमी झाले आहे. बोलेरो आणि ट्रकची समोरासमोर धडक झाली. अपघातात जखमी झालेल्यांना तळोदा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. 
 

Web Title: Four killed in a road accident in Nandurbar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.