गुढीपाडवा दोन दिवस

By Admin | Published: March 14, 2017 08:02 AM2017-03-14T08:02:01+5:302017-03-14T08:02:01+5:30

महाराष्ट्रात यंदाच्या वर्षी दोन दिवस गुढीपाडव्याचा सण साजरा होणार आहे. २८ मार्च रोजी फाल्गुन अमावस्या सकाळी ८ वाजून २७ मिनिटांपर्यत आहे.

Gudi Padva is two days | गुढीपाडवा दोन दिवस

गुढीपाडवा दोन दिवस

googlenewsNext

पुणे : महाराष्ट्रात यंदाच्या वर्षी दोन दिवस गुढीपाडव्याचा सण साजरा होणार आहे. २८ मार्च रोजी फाल्गुन अमावस्या सकाळी ८ वाजून २७ मिनिटांपर्यत आहे. त्यानंतर ‘अमा समारती’चे स्नान करूनच घरच्या देवांचे पूजन आणि गुढी (ब्रम्हध्वज) पूजन करावे. हा दिवस क्षय तिथी असल्यामुळे शुभकार्याला वजर््यच आहे.
मात्र, सूर्य सिद्धांत पंचांग मानणा-या दक्षिण-उत्तर भारतात सर्वत्र चैत्र शुद्ध प्रतिपदेचा वर्षारंभ, रामनवरात्रारंभ हे चैत्राचे वसंतोत्सव दि. २९ मार्च रोजी होणार आहेत, त्यामुळे यंदाचा गुढीपाडवा दोन दिवस असणार आहे, अशी माहिती शारदाज्ञानपीठमचे संस्थापक पं.वसंतराव गाड्गीळ यांनी
कळविले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Gudi Padva is two days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.