रेल्वे रूळाला तडा गेल्याने हार्बर रेल्वे ठप्प

By admin | Published: August 8, 2014 12:08 PM2014-08-08T12:08:22+5:302014-08-08T15:03:50+5:30

नवी मुंबईतील सीवूड - बेलापूर स्थानकांदरम्यान रुळाला तडा गेल्याने हार्बर रेल्वेची वाहतूक ठप्प झाली आहे.

Harbor Rail jam on rail corridor collapsed | रेल्वे रूळाला तडा गेल्याने हार्बर रेल्वे ठप्प

रेल्वे रूळाला तडा गेल्याने हार्बर रेल्वे ठप्प

Next

ऑनलाइन टीम

मुंबई, दि. ८ - नवी मुंबईतील सीवूड - बेलापूर स्थानकांदरम्यान रुळाला तडा गेल्याने हार्बर रेल्वेची वाहतूक ठप्प झाली आहे. शुक्रवारी सकाळी ११.३० पासून वाहतूक ठप्प झाली असून प्रवाशांचे हाल होत आहेत. रुळाला तडे गेल्याने पनवेलहून मुंबईकडे येणा-या मार्गावरील रेल्वेसेवा ठप्प झाली असून रेल्वे अधिकारी व कर्मचारी घटनास्थली दाखल झाले आहेत. थोड्याच वेळात   रेल्वेसेवा पूर्ववत सुरू होईल, असे समजते.  

Web Title: Harbor Rail jam on rail corridor collapsed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.