इंदोरीकरांविरोधातील सुनावणी पुढे ढकलली

By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2020 05:33 AM2020-08-08T05:33:48+5:302020-08-08T05:34:18+5:30

याबाबत इंदोरीकर महाराजांनी वकिलामार्फत जिल्हा व सत्र न्यायालयात अपिल केले आहे

Hearing against Indorikar postponed | इंदोरीकरांविरोधातील सुनावणी पुढे ढकलली

इंदोरीकरांविरोधातील सुनावणी पुढे ढकलली

googlenewsNext

संगमनेर (जि. अहमदनगर) : बाळाच्या जन्मासंदर्भात केलेल्या वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी संगमनेर न्यायालयात कीर्तनकार निवृत्ती काशिनाथ देशमुख उर्फ इंदोरीकर महाराज यांच्या विरोधात फिर्याद दाखल आहे.

याबाबत इंदोरीकर महाराजांनी वकिलामार्फत जिल्हा व सत्र न्यायालयात अपिल केले आहे. त्यामुळे शुक्रवारी संगमनेर न्यायालयात होणाऱ्या सुनावणीला अंतरिम स्थगिती मिळाली आहे, अशी माहिती इंदोरीकर महाराजांचे वकील के. डी. धुमाळ यांनी दिली.

Web Title: Hearing against Indorikar postponed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.