कोकण, विदर्भात मुसळधार पाऊस

By admin | Published: August 29, 2015 02:21 AM2015-08-29T02:21:50+5:302015-08-29T02:21:50+5:30

अरबी समुद्रात आणि बंगालच्या उपसागरात हवेचे कमी दाबाचे पट्टे निर्माण झाल्याने कोकण आणि विदर्भात मान्सून पुन्हा सक्रिय झाला आहे. त्यामुळे गेल्या २४ तासांत या भागांमध्ये

Heavy rain in Konkan, Vidarbha | कोकण, विदर्भात मुसळधार पाऊस

कोकण, विदर्भात मुसळधार पाऊस

Next

पुणे : अरबी समुद्रात आणि बंगालच्या उपसागरात हवेचे कमी दाबाचे पट्टे निर्माण झाल्याने कोकण आणि विदर्भात मान्सून पुन्हा सक्रिय झाला आहे. त्यामुळे गेल्या २४ तासांत या भागांमध्ये मुसळधार पाऊस झाला. अलिबामध्ये १३० मि़मी़, कुरखेडा येथे ११०, आरमोरी येथे १००, माथेरान, रोहा, सावंतवाडी, ब्रम्हपुरी, चिमूर येथे ५०, अर्जुनी (मोरगाव), देसाईगंज येथे ४०, गुहागर, पेण, फोंडा, तळा, वेंगुर्ला, कोर्ची, पवनी, साकोली, महाबळेश्वर, नेवासा येथे ३०, कर्जत, खालापूर, कुडाळ, महाड, मुंबई, मुरूड, पनवेल, पोलादपूर, राजापूर, शहापूर, ठाणे, येथे २०, अंबरनाथ, भिरा, भिवंडी, चिपळूण, दापोली, देवगड, हर्णे, कणकवली, मालवण, श्रीवर्धन, उल्हासनगर, चंदगड, गगनबावडा, इगतपुरी, चामोर्शी, हिंगणघाट, नागपूर येथे १० मि़मी़ पाऊस पडल्याची नोंद झाली.

Web Title: Heavy rain in Konkan, Vidarbha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.