आजपासून बारावीची परीक्षा ; 13.88 लाख विद्यार्थी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2016 07:10 AM2016-02-18T07:10:47+5:302016-02-18T07:10:47+5:30

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेतली जाणारी बारावीची लेखी परीक्षा गुरूवारपासून सुरू होत आहे.

HSC examination from today; 13.88 lakh students | आजपासून बारावीची परीक्षा ; 13.88 लाख विद्यार्थी

आजपासून बारावीची परीक्षा ; 13.88 लाख विद्यार्थी

Next

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेतली जाणारी बारावीची लेखी परीक्षा गुरूवारपासून सुरू होत आहे. राज्यातील २ हजार ५८१ परीक्षा केंद्रांवर १८ फेब्रुवारी ते २८ मार्च या कालावधीत परीक्षा घेतली जाणार असल्याचे मंडळाचे अध्यक्ष गंगाधर म्हमाणे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत सांगितले.
जुलैमध्ये प्रथमत: बारावीची फेरपरीक्षा होईल त्यानंतर दहावीचीसुद्धा फेरपरीक्षा घेतली जाणार आहे.

Web Title: HSC examination from today; 13.88 lakh students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.