इचलकरंजीमध्ये गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन ४ जखमी

By admin | Published: July 5, 2016 10:41 AM2016-07-05T10:41:09+5:302016-07-05T10:41:38+5:30

इचलकरंजीमध्ये घरगुती गॅस सिलिंडरचा स्फोट होउन चार जण जखमी झाले.

Ichalkaranji gas cylinder blast and injured 4 | इचलकरंजीमध्ये गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन ४ जखमी

इचलकरंजीमध्ये गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन ४ जखमी

Next
>ऑनलाइन लोकमत
कोल्हापूर, दि. ५ - इचलकरंजी येथील लालनगरमध्ये घरगुती गॅस सिलिंडरचा स्फोट होउन चार जण जखमी झाले आहेत. त्यामध्ये तीन मुलांचा समावेश आहे. 
मंगळवारी सकाळी सव्वासातच्या सुमारास गॅस गळतीमुळे सिलेंडरचा स्फोट झाला. या स्फोटात घराची भिंतही कोसळली आहे. जखमींवर निरामय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Web Title: Ichalkaranji gas cylinder blast and injured 4

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.