शुल्कवाढ : सूचना पाठवण्याचे आवाहन

By admin | Published: May 27, 2017 11:10 PM2017-05-27T23:10:54+5:302017-05-27T23:10:54+5:30

शुल्कवाढीबाबत पालकांकडून होत असलेला विरोध लक्षात घेता यासंदर्भातील कायद्यात काही बदल हवे असल्यास पालकांना हरकती, सूचना पाठवण्याचे आवाहन

Increase: Appeal to send notifications | शुल्कवाढ : सूचना पाठवण्याचे आवाहन

शुल्कवाढ : सूचना पाठवण्याचे आवाहन

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : शुल्कवाढीबाबत पालकांकडून होत असलेला विरोध लक्षात घेता यासंदर्भातील कायद्यात काही बदल हवे असल्यास पालकांना हरकती, सूचना पाठवण्याचे आवाहन शालेय विभागातर्फे करण्यात आले आहे. त्यानुसार पालक ३ जूनपर्यंत सूचना पाठवू शकतात.
३ जूनपर्यंत येणाऱ्या सूचनांवर चर्चा करण्यात येणार आहे. त्यानंतरच बदल करण्यात येतील, असे बोर्डाकडून सांगण्यात आले आहे. suggestions@gmail.com या ईमेल आयडीवर पालक, शिक्षक हरकती, सूचना पाठवू शकतात.
शुल्कवाढीसंदर्भातील कायद्यात बदल झाल्यास शाळांच्या शुल्कवाढीवर नियंत्रण राहू शकते, असे मत काही पालकांनी व्यक्त केले आहे.

Web Title: Increase: Appeal to send notifications

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.