रेल्वे पासात 15 ते 55 रुपये वाढ

By admin | Published: June 26, 2014 01:13 AM2014-06-26T01:13:10+5:302014-06-26T01:13:10+5:30

शहर आणि उपनगरांत धावणा:या लोकल प्रवासाची नवीन भाडेवाढ 28 जूनपासून लागू केली जाणार आहे. नवीन भाडेवाढीत पासात मात्र दुप्पट वाढ नाही.

The increase in the cost of the train from 15 to 55 rupees | रेल्वे पासात 15 ते 55 रुपये वाढ

रेल्वे पासात 15 ते 55 रुपये वाढ

Next
>मुंबई : शहर आणि उपनगरांत धावणा:या लोकल प्रवासाची नवीन भाडेवाढ 28 जूनपासून लागू केली जाणार आहे. नवीन भाडेवाढीत पासात मात्र दुप्पट वाढ नाही. फस्र्ट आणि सेकंड क्लासच्या पासवर 14.2 टक्के भाडेवाढ लागू असणार आहे. तर 80 किलोमीटरनंतरच्या प्रवासावर सेकंड क्लास तिकिटावर 14.2 टक्के भाडेवाढ असेल. या भाडेवाढीमुळे पश्चिम रेल्वेमार्गावरील चर्चगेट ते डहाणूर्पयतच्या  द्वितीय श्रेणीच्या पासात 15 रुपयांपासून ते 55 रुपयांची आणि प्रथम श्रेणीच्या पासात 40 ते 230 रुपयांर्पयत वाढ आहे. त्याचप्रमाणो मध्य रेल्वेमार्गावरही द्वितीय आणि प्रथम श्रेणीच्या पासात पश्चिम रेल्वेप्रमाणोच वाढ आहे. 
 
28 जूनपासून होणारी भाडेवाढ  (अंदाजित)
एमयूटीपी आणि सिडको अधिभार यात समाविष्ट आहे. 
 
मध्य रेल्वेचा सीएसटी ते ठाणोर्पयतचा सेकंड क्लासचा त्रैमासिक पास 525 वरून 590 रुपये, कल्याणर्पयत 770 रुपयांवरून 865 रुपये आणि सीएसटी ते दादर्पयतचा 230 वरून 270 रुपये गेला आहे. तसेच सीएसटी ते वाशी 675 रुपयांवरून 740 रुपये आणि पनवेलर्पयत 925 वरून 1,020 रुपयांर्पयत गेला आहे. 
 
मध्य रेल्वेवरील फस्र्ट क्लासचा त्रैमासिक पास सीएसटी ते दादर 800 रुपयांवरून 915 रुपये आणि ठाणोर्पयत 1,785 वरून 2,025 रुपयार्पयत गेला आहे. तसेच वाशीर्पयतचा पास 1,980 रुपयांवरून 2,190 आणि पनवेलर्पयत 2,865 वरून 3170 रुपये झाला आहे. कल्याणर्पयतचाही पास 2,635 रुपयांवरून 2,970 रुपये एवढा झाला आहे. 
 
उपनगरीय लोकल सेवांमधून मध्य रेल्वेने 606 कोटी 3 लाख रुपये आणि पश्चिम रेल्वेने 561 कोटी रुपयांची कमाई केली आहे. 2013-14 मध्ये या दोन्ही रेल्वेची जवळपास एवढीच 
कमाई आहे.
 
चर्चगेट स्थानकापासून
जुनेनवीनजुनेनवीनजुनेनवीनजुनेनवीन
मुंबई सेंट्रल55455085100300340दादर101क्6570115130430485
वांद्रे101क्6570115130430485
अंधेरी101क्90105190215580650
बोरीवली1515120140190215655745
वसई रोड15151451652803159651090
विरार202क्14516528031510351170
डहाणू रोड353521524544550017401970
 
सीएसटी स्थानकापासून
जुनेनवीनजुनेनवीनजुनेनवीनजुनेनवीन
दादर55851004550300340
सायन10101151306570430495
कुर्ला101011513090105500560
विक्रोळी101019021590105580650
ठाणो1515190215120140655745
डोंबिवली1515265300140160865975
वाशी1515240265125140710790
पनवेल202033537014516510351150
कल्याण15152803151451659651090
अंबरनाथ202028031514517010351170
कर्जत253035540019522014751670
कसारा303544550021524517401970
पुणो6575535615----22952620
नाशिक6570535615----22956190
 

Web Title: The increase in the cost of the train from 15 to 55 rupees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.