तत्काळ आरक्षण दरांमध्ये वाढ

By Admin | Published: December 24, 2015 02:05 AM2015-12-24T02:05:12+5:302015-12-24T02:05:12+5:30

तत्काळच्या आरक्षण दरांमध्ये रेल्वे मंत्रालयाने वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. २५ डिसेंबरपासून नवे दर लागू होणार असून, २५ रुपयांपासून ते १00 रुपयांपर्यंत ही वाढ असेल.

Increase in immediate reservation rates | तत्काळ आरक्षण दरांमध्ये वाढ

तत्काळ आरक्षण दरांमध्ये वाढ

googlenewsNext

मुंबई : तत्काळच्या आरक्षण दरांमध्ये रेल्वे मंत्रालयाने वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. २५ डिसेंबरपासून नवे दर लागू होणार असून, २५ रुपयांपासून ते १00 रुपयांपर्यंत ही वाढ असेल. या वाढीमुळे रेल्वे प्रवाशांच्या खिशाला मोठी कात्री लागेल. तोट्याचा भार कमी करण्यासाठी आणि अधिक निधी जमा व्हावा, या उद्देशाने ही वाढ करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)
तत्काळचे नवीन दर/आकडेवारी रुपयात
श्रेणीजुने दरनवे दर
सेकंड क्लास१0१0
स्लीपर क्लास९0१00
एसी चेअर१00१२५
एसी थ्री टायर२५0३00
एसी टू टायर३00४00
एक्झिक्युटिव्ह३00४00
श्रेणीजुने दरनवे दर
सेकंड क्लास१५१५
स्लीपर१७५२00
एसी चेअर२00२२५
एसी थ्री टायर३५0४00
एसी टू टायर४00५00
एक्झिक्युटिव्ह४00५00

Web Title: Increase in immediate reservation rates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.