मुंबईत पेट्रोल 6 पैसे, तर डिझेल 20 पैशांनी वाढले
By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2018 07:12 AM2018-10-14T07:12:32+5:302018-10-14T07:13:44+5:30
मुंबई : देशात पेट्रोल , डिझेलचे दर वाढतच असून आजही देशात पेट्रोल 6 पैशांनी तर डिझेल 19 पैशांनी वाढले. ...
मुंबई : देशात पेट्रोल , डिझेलचे दर वाढतच असून आजही देशात पेट्रोल 6 पैशांनी तर डिझेल 19 पैशांनी वाढले. तर मुंबईमध्ये पेट्रोल 6 पैसे, तर डिझेल 20 पैशांनी वाढले.
आंतरराष्ट्रीय बाजारात रुपयाची किंमत घसरतच आहे. तसेच कच्च्या तेलाच्या किंमतीतही वाढ होत आहे. याचा परिणाम देशांतर्गत पेट्रोल, डिझेलच्या किंमतींवर होत आहे.
Petrol and diesel prices in #Delhi are Rs 82.72 per litre (increase by Rs 0.6) and Rs 75.38 (increase by Rs 0.19) respectively. Petrol and diesel prices in #Mumbai are Rs 88.18 per litre (increase by Rs 0.6) and Rs 79.02 per litre (increase by Rs 0.20) respectively. pic.twitter.com/f11tEU44hr
— ANI (@ANI) October 14, 2018
आज मुंबईत पेट्रोल 88.18 आणि डिझेल 79.02 रुपयांवर पोहोचले आहे.