सोलापूरात किसान क्रांती संघटनेचे नेते जयाजी सुर्यवंशी यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन

By admin | Published: June 3, 2017 07:53 PM2017-06-03T19:53:16+5:302017-06-03T19:53:16+5:30

-

Jyaje Suryavanshi's leader, the leader of Kisan Kranti Sanghatan, Solapur, symbolizes the burning of the symbolic statue. | सोलापूरात किसान क्रांती संघटनेचे नेते जयाजी सुर्यवंशी यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन

सोलापूरात किसान क्रांती संघटनेचे नेते जयाजी सुर्यवंशी यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन

Next


आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर / मोहोळ दि ३ : गेल्या दोन दिवसांपासून शेतकऱ्यांच्या कर्ज माफी साठी सुरू झालेल्या आंदोलनाची तीव्रता संप मिटल्याच्या अफवेने कमी झाली होती परंतू योग्य पद्धतीने चर्चा न झाल्याचे निदर्शनास आल्याने चर्चा करण्यास गेलेले किसान क्रांती संघटनेचे नेते जयाजी सूर्यवंशी यांचा तीव्र निषेध व्यक्त करीत त्यांच्या प्रतिमेला जोड़े मारण्याचे आंदोलन करीत उद्याचा मोहोळ चा बाजार रद्द करावा असे प्रसिध्दीपत्रक जनहित शेतकरी संघटनेचे वतीने भैयासाहेब देशमुख यांनी काढले आहे
यावेळी जनहित शेतकरी संघटनेचे संस्थापक भैय्यासाहेब देशमुख, पप्पू पाटील, विकास जाधव, कुमार गोडसे, संदीप नरुटे, चंद्रकांत निकम, भाऊसाहेब पाटील, बाबासाहेब जाधव, दत्तात्रय पाटील, यतीराज पवार, रमेश देवकर, संतोष धोत्रे, महेश धोत्रे, ज्ञानेश्वर पाटील, देविदास खांडेकर, समाधान पवार, बालाजी कदम, अज्ञान व्होनमाणे, रामभाऊ शिरगिरे, बजरंग शेंडेकर आदींसह जनहित शेतकरी संघटनेचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: Jyaje Suryavanshi's leader, the leader of Kisan Kranti Sanghatan, Solapur, symbolizes the burning of the symbolic statue.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.