मतदान केंद्राबाहेर इसमावर चाकू हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2017 02:02 PM2017-02-22T14:02:11+5:302017-02-22T14:02:11+5:30

अमरावती : मतदान केंद्राच्या प्रवेशद्वाराजवळ उभा असणाऱ्या इसमावर चाकू हल्ला झाल्याची घटना मंगळवारी गुलिस्तानगरात घडली.

Knife attack outside the polling station | मतदान केंद्राबाहेर इसमावर चाकू हल्ला

मतदान केंद्राबाहेर इसमावर चाकू हल्ला

Next

मतदान केंद्राबाहेर इसमावर चाकू हल्ला
अमरावती : मतदान केंद्राच्या प्रवेशद्वाराजवळ उभा असणाऱ्या इसमावर चाकू हल्ला झाल्याची घटना मंगळवारी गुलिस्तानगरात घडली. मोहम्मद शरीक मो. हबीब (३२,रा. सेवादलनगर) असे जखमीचे नाव आहे. याप्रकरणात नागपुरी गेट पोलिसांनी आरोपी अब्दुल शोऐब, अब्दुल रशीद (३०, रा. जमील कॉलनी) याच्यासह दोघांविरुध्द भादंविच्या कलम ३२४, ३४ अन्वये गुन्हा नोंदविला आहे. जखमी मोहम्मह शरीक हा गुलिस्तानगरातील एका मतदान केंद्राच्या प्रवेशद्वाराजवळ उभा होता. दरम्यान आरोपींनी संगनमत करून मोहम्मदला प्रवेशद्वाराजवळ उभे राहू नको, अशी ताकीद दिली. दरम्यान शाब्दिक वाद झाल्यानंतर आरोपींनी त्याचेवर हल्ला केल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Web Title: Knife attack outside the polling station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.