कोल्हापूर: महालक्ष्मी मंदिराच्या गाभा-यात प्रवेश करणा-या महिलांना पुजा-यांनी रोखले

By admin | Published: April 4, 2016 12:09 PM2016-04-04T12:09:51+5:302016-04-04T12:31:41+5:30

कोल्हापूरच्या प्रसिद्ध महालक्ष्मी मंदिराच्या गाभा-यात प्रवेश करण्याचा प्रयत्न करणा-या महिलांना पुजारी महिलांनीच रोखल्याची घटना सोमवारी घडली.

Kolhapur: The priests of Mahalaxmi temple are preventing women entering the temple | कोल्हापूर: महालक्ष्मी मंदिराच्या गाभा-यात प्रवेश करणा-या महिलांना पुजा-यांनी रोखले

कोल्हापूर: महालक्ष्मी मंदिराच्या गाभा-यात प्रवेश करणा-या महिलांना पुजा-यांनी रोखले

Next
>ऑनलाइन लोकमत
कोल्हापूर, दि. ४ -  भूमाता ब्रिगेडच्या महिलांना शनी चौथ-यावर प्रवेश करण्यापासून रोखल्यामुळे सुरू झालेला वाद अद्याप ताजा आहे. मात्र असे असतानाच कोल्हापूरच्या प्रसिद्ध महालक्ष्मी मंदिराच्या गाभा-यात प्रवेश करण्याचा प्रयत्न करणा-या महिलांना पुजारी महिलांनीच रोखल्याची घटना घडली. 
अवनी संस्थेच्या काही महिला कार्यकर्त्यांनी सोमवारी सकाळी अंबाबाईच्या मंदिरात प्रवेश करून गाभा-या घुसण्याचा प्रयत्न केला. मात्र तेथील महिला पुजा-यांनी त्यांना रोखून धरत प्रवेश करू देण्यास नकार दिला. यामुळे महिला कार्यकर्त्याही संतापल्या आणि मंदिरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.
 

Web Title: Kolhapur: The priests of Mahalaxmi temple are preventing women entering the temple

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.