लालबागच्या राजाचे पाद्यपूजन
By admin | Published: June 15, 2016 12:57 PM2016-06-15T12:57:59+5:302016-06-15T12:57:59+5:30
याची सुरुवात होते, राजाच्या उजव्या पायाच्या निर्मितिने आणि पाद्यपूजन सोहळ्याने. मंगळवारी हा पाद्यपूजनाचा सोहळा पार पडला असून आता मूर्ती साकारायला सुरूवात होणार आहे
Next
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 15 - गणेशोत्सवाचे वेध लागायला लागले की भक्तांना लालबागच्या राजाच्या दर्शनाची ओढ लागते. गणेसोत्सवाच्या काही महिने आधी उत्सवाची तयारी होते. यामध्ये सगळ्यात मोठा भाग असतो गणेश मुर्तीच्या निर्मितीचा...
याची सुरुवात होते, राजाच्या उजव्या पायाच्या निर्मितिने आणि पाद्यपूजन सोहळ्याने. मंगळवारी हा पाद्यपूजनाचा सोहळा पार पडला असून आता मूर्ती साकारायला सुरूवात होणार आहे. राजाच्या पाद्यपूजनाचे हे छायाचित्र...