चला ‘सख्यां’नो, सदस्य नोंदणी करा..!

By admin | Published: January 30, 2017 03:03 AM2017-01-30T03:03:23+5:302017-01-30T03:03:23+5:30

देशातील सर्वांत मोठे महिलांसाठी हक्काचे व्यासपीठ असलेल्या लोकमत सखी मंचाच्या सभासद नोंदणीस रविवारपासून सुरुवात झाली.

Let 'sakhyan', register members ..! | चला ‘सख्यां’नो, सदस्य नोंदणी करा..!

चला ‘सख्यां’नो, सदस्य नोंदणी करा..!

Next

पुणे : देशातील सर्वांत मोठे महिलांसाठी हक्काचे व्यासपीठ असलेल्या लोकमत सखी मंचाच्या सभासद नोंदणीस रविवारपासून सुरुवात झाली. केवळ ५०० रुपयांत सभासद होऊन तब्बल ४ हजार ८९० रुपयांची हमखास भेटवस्तू व विविध खरेदीवर ८ हजार ७०० रुपयांचे डिस्काऊंट व्हाऊचर मिळणार आहे. तसेच, फक्त सखी मंच सभासदांना २५हून अधिक धमाल कार्यक्रम व वर्षभर केवळ प्रतिनाटक ५० रुपयांत दर्जेदार मराठी नाटकांचा आस्वाद घेण्याची संधी मिळणार आहे. यंदाच्या सभासदांसाठी हे खास आकर्षण असेल.
लोकमत सखी मंचाच्या सभासदांना वर्षभर विविध कार्यक्रमांच्या मेजवानीबरोबरच आकर्षक भेटवस्तू, भाग्यवंत सोडतीद्वारे परदेश सहल अशा आनंद द्विगुणित करणाऱ्या खजिन्याची लयलूट केली जाते. यंदाचे वर्षही त्याला अपवाद ठरणारे नाही. मागील वर्षी महिलांचा उदंड प्रतिसाद नोंदणीला मिळाला आहे.
यंदाही महिलांसाठी ही सुवर्णसंधी असून, त्याची सुरुवात रविवारपासून झाली आहे. पुणे शहर व उनगरांमध्ये विविध विविध ठिकाणी सभासद नोंदणीची व्यवस्था करण्यात आली आहे. येत्या शनिवार व रविवारपर्यंत (दि. ४ व ५ फेब्रुवारी) शहरातील १४०हून अधिक केंद्रांवर सभासद नोंदणी सुरू राहणार आहे. या आठवड्यात नोंदणीची संधी असून, मनोरंजन, कला, प्रशिक्षण, प्रबोधन अनुभवण्यासाठी तसेच नव्या युगातील आधुनिकता व परंपरा यांचा संगम अनुभवत सखी मंचाच्या विशाल परिवारात सामील व्हा.
सभासद नोंदणी अभियानात सहभागी संस्था व प्रायोजक : फाउंडेशन पार्टनर-यूएसके फाउंडेशन, हॉलिडे पार्टनर-स्वराज हॉलिडेज, फॅशन पार्टनर- श्रीराम क्रिएशन, हायजिन पार्टनर किंवा इंडस्ट्रीज, फूड्स पार्टनर- लक्ष्मीनारायण नमकिन, ब्यूटी पार्टनर- लीज् ब्युटी पार्लर, फिटनेस पार्टनर- फिटनेस मंत्रा, इलेक्ट्रॉनिक पार्टनर- डायनॅमिक डिस्ट्रिब्युटर्स, किड्स पार्टनर- रामा किड्स, फार्मा पार्टनर-फार्मईझी. डॉ. बात्रा हेल्थ पार्टनर.


निर्लेप नॉनस्टिक फ्राय पँन सखी मंच सभासद ओळखपत्र
लोकमत कालदर्शिका २९१७ व आकर्षक मॉयश्चरायझर्स
अशा वेळी पुस्तक अपघाती मृत्यू विमा १ लाखांचा
चार हजार रुपयांचे आरोग्य तपासणी शिबिर विनामूल्य. (या योजनेसंदर्भात वेळोवेळी माहिती लोकमतमधून प्रसिद्ध करण्यात येईल.)
लक्ष्मीनारायण वेफर्स व नमकिनचा आस्वाद
श्रीराम किएशनतर्फे २०० रुपयांची साडी भेट किंवा एकूण खरेदीवर २००ची सूट़

२०१६च्या सखी मंच सभासदांना जुने ओळखपत्र परत दिल्यावर
५० रुपये विशेष सूट़

 गेला उडत ल्ल दोन स्पेशल
 साखर खाल्लेला माणूस
 कार्टी काळजात घुसली
 तीन पायांची शर्यत
संगीत संशयकल्लोळ
 एक शून्य तीन
 संगीत कान्होपात्रा


सभासदत्वावर मिळणार ८,७०० रुपयांचे डिस्काऊंट
लीज ब्यूटी पार्लरमार्फत पार्लरवर २०० रुपयांचे डिस्काऊंट
स्वराज्य हॉलिडेजमार्फत देशांतर्गत सहलीवर २५०० व आंतरराष्ट्रीय सहलींवर ५००० रुपये डिस्काऊंट
रामा किड्सकडून ४,५०० च्या खरेदीवर ५००ची सूट
फिटनेस मंत्रामार्फत वार्षिक नोंदणीवर ५० टक्के सवलत
डायनॅमिक डिस्ट्रीब्युटर ५,०००च्या खरेदीवर ५०० रुपयांची सूट
फार्मिजीमार्फत औषधांच्या आॅनलाइन खरेदीवर २० टक्के सूट


४ व ५ फेब्रुवारीपर्यंत व्हा सभासद
सखी मंचाची सभासद नोंदणी रविवार, दि. २९ जानेवारीपासून सुरू झाली असून, येत्या रविवारपर्यंत म्हणजेच ५ फेब्रुवारीपर्यंत शहरातील विविध केंद्रांवर आपल्या घरानजीक आपण सभासद होऊ शकता.
अधिक माहितीसाठी संपर्क : लोकमत कार्यालय, व्हिया वेन्टेज, सीटीएस ५५/२, एरंडवणे, लॉ कॉलेज रोड, पुणे ४११००४ फोन नं. ०२० - ६६८४८५४६. सकाळी १० ते सायंकाळी ६ पर्यंत.

सखी सन्मान
श्रावण सोहळा
सेलिब्रेटी संगीतरजनी
कुकरी शो
स्वरचैतन्य दिवाळी पहाट
सखी महोत्सव
उत्सव स्त्री अंतरंगाचा
सखी शॉपिंग हंगामा
लोकमत ‘ती’चा गणपती
दिवाळी फराळ स्पर्धा
वन मिनिट गेम-शो
लावण्य संध्या
व्यक्तिमत्त्वविकास
रेसिपीज वर्कशॉप
बदलत्या जीवनशैलीवर आधारित कार्यशाळा
पैसा वसूल गुंतवणूक कार्यशाळा
उद्योजकता व कौशल्यविकास कार्यशाळा

Web Title: Let 'sakhyan', register members ..!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.