लोकसभा निवडणूक २०२४ : राज्यात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे सरासरी ५४.३३ टक्के मतदान

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2024 06:53 AM2024-05-21T06:53:37+5:302024-05-21T06:54:01+5:30

पाचव्या टप्प्यातील एकूण १३ लोकसभा मतदारसंघनिहाय मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे -

Lok Sabha Elections 2024: Estimated average voter turnout of 54-33 percent in 13 Lok Sabha constituencies in the fifth phase in the state | लोकसभा निवडणूक २०२४ : राज्यात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे सरासरी ५४.३३ टक्के मतदान

लोकसभा निवडणूक २०२४ : राज्यात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे सरासरी ५४.३३ टक्के मतदान

मुंबई, दि. २० : राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या आणि‍ शेवटच्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात मतदान प्रक्रिया संपली असून आज सायंकाळी ६ वाजेपर्यंत अंदाजे सरासरी ५४.३३ टक्के मतदान झाले असल्याची माहिती, मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत देण्यात आली.

पाचव्या टप्प्यातील एकूण १३ लोकसभा मतदारसंघनिहाय मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे :
धुळे- ५६.६१ टक्के
दिंडोरी- ६२.६६  टक्के
नाशिक -  ५७.१०  टक्के
पालघर- ६१.६५  टक्के
भिवंडी- ५६.४१  टक्के
कल्याण - ४७.०८ टक्के
ठाणे - ४९.८१ टक्के
मुंबई उत्तर – ५५.२१  टक्के
मुंबई उत्तर मध्य -  ५१.४२ टक्के
मुंबई उत्तर पूर्व – ५३.७५ टक्के
मुंबई उत्तर पश्चिम – ५३.६७  टक्के
मुंबई दक्षिण – ४७.७०  टक्के
मुंबई दक्षिण मध्य- ५१.८८ टक्के

Web Title: Lok Sabha Elections 2024: Estimated average voter turnout of 54-33 percent in 13 Lok Sabha constituencies in the fifth phase in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.