Lokmat Bulletin: आजच्या ठळक बातम्या - 28 जून 2019
By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2019 07:02 PM2019-06-28T19:02:13+5:302019-06-28T19:02:29+5:30
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या फक्त एका क्लिकवर...
महाराष्ट्रासह देश-विदेशात घडणाऱ्या सर्व महत्त्वाच्या बातम्या lokmat.com आपल्या वाचकांपर्यंत २४x७ पोहोचवत असतंच. त्यात राजकारण, समाजकारण, अर्थकारण, क्रीडा, सिनेमा, गुन्हेगारी, लाईफस्टाईल या सगळ्या क्षेत्रातल्या बातम्या असतात. पण हल्ली प्रत्येकजण बिझी आहे. कामाच्या व्यापात प्रत्येक बातमी वाचणं शक्य होतंच असं नाही. त्यामुळेच दिवसभरातल्या महत्त्वाच्या बातम्या एकत्र देण्याचा हा प्रयत्न.
देश विदेश
अल्पसंख्याक विद्यार्थांसाठी वेगळे भोजन सभागृह; ममता बॅनर्जींचे आदेश
साथीदारांनीच जेव्हा गोळी मारली; तेव्हा दहशतवाद्याला समजले खरा शत्रू कोण...
जम्मू काश्मीरमध्ये आणखी 6 महिने राष्ट्रपती राजवट; अमित शहांनी मांडला प्रस्ताव
'एक देश एक निवडणूक'नंतर आता 'एक देश एक रेशनकार्ड'; नव्या योजनेवर काम सुरू
योगीराज : लखनौत ६० टक्के पोलिस ठाण्यांच्या प्रमुखपदी ब्राह्मण किंवा ठाकूर; यादवांना डावलले
टॅटूवाली प्रेयसी, हत्या आणि 8 वर्षानंतर...
महाराष्ट्र
सर्वोच्च लढाईसाठीही 'है तय्यार हम', विनोद पाटलांकडून सुप्रीम कोर्टात कॅव्हेट दाखल
Maharashtra Rain Live Updates : दादरच्या फुल मार्केटमध्ये भिंत कोसळून तीन जण जखमी
काय सांगता ? अकरावी प्रवेशासाठी SEBC प्रवर्गातील 30 हजार जागा रिक्त
'जात प्रमाणपत्राऐवजी वडिलांच्या हमीपत्रावर प्रवेश द्या', शिक्षणमंत्र्यांचा आदेश
आंदोलनात बलिदान दिलेल्यांच्या कुटुंबीयांस 10 लाख अन् नोकरी कधी?, चंद्रकांत दादांचे 'हे' उत्तर
सरकारला धनगर समाजाला आरक्षण द्यायचंच नाही, धनंजय मुंडेंचा आरोप
क्रीडा विश्व ICC World Cup 2019
शोएब अख्तरला शेजारधर्म आठवला; पाक संघासाठी टीम इंडियाकडे विनवणी
हार्दिक पांड्याला माझ्या मार्गदर्शनाची गरज, पाकिस्तानी खेळाडूचा दावा
आयसीसीच्या 'त्या' ट्विटवरून धोनी-सर्फराज यांच्या चाहत्यांमध्ये जुंपली, पाहा व्हिडीओ
कसे आहे उपांत्य फेरीतील प्रवेशाचे समीकरण? भारत एक विजय दूर, पण...
रोहित शर्माचं पंचांच्या निर्णयावर नाराजी व्यक्त करणारं ट्विट, नेटिझन्सचा पाठिंबा
श्रीलंकेच्या करूणारत्नेचा 'पराक्रम'; अशी कामगिरी करणारा पहिला आशियाई कर्णधार
लाईफ स्टाईल
हृदयरोगांपासून ई-टॅटू करणार बचाव, फिटनेस ट्रॅकरपेक्षा चांगला असल्याचा वैज्ञानिकांचा दावा!
वजन कमी करण्यास फायदेशीर ठरतात अश्रू, रात्री रडल्याने होईल जास्त फायदा - रिसर्च
पावसात केसांची काळजी घेण्यासाठी ५ खास घरगुती उपाय!
बिस्किटं आवडतात, मग हे नक्की वाचा
सिनेमा-टीव्ही
WHAT? ‘या’ क्रिकेटपटूला डेट करतेय सुनील शेट्टीची लेक अथिया शेट्टी?
मला ट्रोल करण्याऐवजी काम करा...! स्वरा भास्करने आयपीएस अधिका-याला सुनावले!!
कपूर कुटुंबात मलायका अरोराची झाली एन्ट्री, फोटो आला समोर