Lokmat Bulletin: आजच्या ठळक बातम्या - 21 जून 2019
By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2019 06:14 PM2019-06-21T18:14:37+5:302019-06-21T18:15:12+5:30
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या फक्त एका क्लिकवर...
महाराष्ट्रासह देश-विदेशात घडणाऱ्या सर्व महत्त्वाच्या बातम्या lokmat.com आपल्या वाचकांपर्यंत २४x७ पोहोचवत असतंच. त्यात राजकारण, समाजकारण, अर्थकारण, क्रीडा, सिनेमा, गुन्हेगारी, लाईफस्टाईल या सगळ्या क्षेत्रातल्या बातम्या असतात. पण हल्ली प्रत्येकजण बिझी आहे. कामाच्या व्यापात प्रत्येक बातमी वाचणं शक्य होतंच असं नाही. त्यामुळेच दिवसभरातल्या महत्त्वाच्या बातम्या एकत्र देण्याचा हा प्रयत्न.
देश
योग करा, निरोगी राहा; पंतप्रधान मोदींनी दिला कानमंत्र
मोदीजी, तुम्ही उत्तम मीडिया मॅनेजर; दिग्विजय सिंह यांचा टोला
पती तुरुंगात गेल्यास मुस्लिम महिलेला खर्चाचे पैसे कोण देणार? ओवेसींचा सवाल
सिद्धू...राजकारण कधी सोडताय? मोहालीत झळकले पोस्टर
कर्नाटकमध्ये देवेगौडांना मुलाऐवजी खरगे हवे होते मुख्यमंत्री; पण काँग्रेसनेच नाकारले
काँग्रेस पाठोपाठ लालू यादवांच्या पक्षातील नेत्यांनाही टीव्हीवरील चर्चेत जाण्यास मज्जाव
अमेरिका आणि इराणमधील तणावाचा फटका भारताला; मोदींच्या निर्णयाकडे लक्ष
'छगन कमळ बघ, शरद गवत आण'... मुख्यमंत्र्यांचे अजित पवारांना जशास तसे उत्तर
बिग बॉस मराठी २ : अभिजीत बिचुकले बिग बॉसच्या घरातून बाहेर, पोलिसांनी केलं अटक
मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफीचे प्रमाणापत्र दिलेले शेतकरीच कर्जमाफीपासून वंचित : धनंजय मुंडे
अभिनेत्री केतकी चितळेंनी घेतली राज ठाकरेंची भेट; भेटीनंतर राज म्हणतात की...
'वंचित बहुजन आघाडीवर केलेल्या आरोपांचे पुरावे द्या, अन्यथा माफी मागा'
भाजपाने पळत्यांच्या मागे लागू नये; लोकसभा उपाध्यक्षपदावरुन शिवसेनेचा टोला
सर्वकाही ठरल्याप्रमाणे होईल, युती तुटणार नाही; शिवसेनेचा भाजपावर विश्वास
कौटुंबिक वादातून पोलिसाचा सावत्र मुलांवर केला गोळीबार
‘ईडी’च्या छाप्याने पश्चिम महाराष्ट्रात खळबळ
नीतेश राणे राष्ट्रीय काँग्रेसमध्ये येण्यास इच्छुक; पक्षश्रेष्ठींनी मागणी धुडकावली
क्रीडा
सचिन तेंडुलकर, सौरव गांगुलीसह माजी खेळाडूंना बीसीसीआयचा धक्का
पाकिस्तानी संघातील 'या' खेळाडूचा टीम इंडियाला पाठिंबा, पण टीका होताच काढला पळ
Breaking : प्रो कबड्डी लीगचा फॉरमॅट बदलला; 20 जुलैला होणार सलामीचा सामना
अविश्वसनीय : ट्वेंटी-20त चोपल्या 314 धावा, प्रतिस्पर्धी संघ 10 धावांत गारद
लाईफ स्टाईल
International Yoga Day 2019 : 'ही' आसने करू शकतात हाय ब्लड प्रेशरपासून बचाव!
पोटावरील चरबी कमी करण्यासोबतच शरीर फिट ठेवतं पायलेट्स वर्कआउट, जाणून घ्या फायदे!
International Yoga Day 2019 : योगाभ्यास करताना 'या' चुका करणं पडू शकतं महागात!
घरात लहान मुले असतील तर परफ्यूम आणि डिओड्रन्ट वापरताना घ्या काळजी, नाही तर....
दीपिकाच्या छोट्याशा बॅगच्या किंमतीत करून याल परदेशवारी!
सिनेमा-टीव्ही
जाणून घ्या कसा आहे, शाहिद कपूर व कियारा आडवाणीचा 'कबीर सिंग' चित्रपट
कंगनाच्या ‘मेंटल है क्या’ सिनेमाचे नाव बदलणार; हे असू शकते नवे टायटल