Lokmat Bulletin: आजच्या ठळक बातम्या - 22 जून 2019
By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2019 06:27 PM2019-06-22T18:27:57+5:302019-06-22T18:28:48+5:30
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या फक्त एका क्लिकवर...
महाराष्ट्रासह देश-विदेशात घडणाऱ्या सर्व महत्त्वाच्या बातम्या lokmat.com आपल्या वाचकांपर्यंत २४x७ पोहोचवत असतंच. त्यात राजकारण, समाजकारण, अर्थकारण, क्रीडा, सिनेमा, गुन्हेगारी, लाईफस्टाईल या सगळ्या क्षेत्रातल्या बातम्या असतात. पण हल्ली प्रत्येकजण बिझी आहे. कामाच्या व्यापात प्रत्येक बातमी वाचणं शक्य होतंच असं नाही. त्यामुळेच दिवसभरातल्या महत्त्वाच्या बातम्या एकत्र देण्याचा हा प्रयत्न.
देश-विदेश
जगातील सर्वात प्रभावशील व्यक्ती नरेंद्र मोदी; ट्रम्प, पुतीन यांना मागे टाकलं
पाकिस्तानला सुधारण्याची शेवटची संधी; वागण्यात बदल न झाल्यास जग घडवणार अद्दल!
अमेरिका-इराण तणाव; भारत तेलाच्या टँकरवर नौदलाचे अधिकारी तैनात करणार
दिल्लीतील सरकारी शाळा पाहण्यासाठी केजरीवाल यांचे पंतप्रधान मोदींना आमंत्रण
...जेंव्हा मुख्यमंत्री सरकारी शाळेतील फरशीवर चादर टाकून झोपतात
राहुल गांधींना न भेटताच परतले सिद्धू ; तीन दिवस वाट पाहूनही निराशा
जेव्हा भाजपाचे 'मंत्रिमहोदय' सरकारी कर्मचाऱ्याकडून बूट घालून घेतात
रात्री डॉक्टरांनी 'त्याला' मृत घोषित केलं, अन् दुसऱ्या दिवशी सकाळी...
महाराष्ट्र
मुख्यमंत्री कुणाचा व्हावा हे सांगण्याची गरज नाही ; महाजनांचा सेनेला टोला
अन्यथा विमा कंपन्यांचे कार्यालय बंद पाडू : उद्धव ठाकरे
शेतकऱ्यांनो, कठीण प्रसंगात आत्महत्या करु नका; कृषीमंत्र्यांनी केलं आवाहन
Video: मोबाईल चोरणाऱ्या रेल्वे कर्मचाऱ्यास मनसेने दाखविला इंगा
चोक्सीसाठी 'एअर अॅम्बुलन्स'ची व्यवस्था करु त्याने भारतात यावं; ईडीने दाखल केलं प्रतिज्ञापत्र
9 दिवसांनी अखेर आक्सा बीच पर्यटकांसाठी झाला सुरू
क्रीडा ICC World Cup 2019
विराट कोहलीची झुंज संपुष्टात, भारताला चौथा धक्का
रोहित शर्मानं मिळवला नकोसा मान; अफगाणिस्तानच्या फिरकीची कमाल
विराट कोहलीची 27 वर्षांपूर्वीच्या विक्रमाशी बरोबरी
भारतीय संघाची 'भगवी' जर्सी कशी आहे, जाणून घ्या!
... अन् वर्ल्ड कप स्पर्धेत आली जान; आता खरा रणसंग्राम!
ठरलं... सिक्सर किंग युवराज सिंगची फटकेबाजी पुन्हा दिसणार; खेळणार या संघाकडून !
लाईफ स्टाईल
ल्यूकेमियाकडे इशारा करतात ही ८ लक्षणे, दुर्लक्ष करणं ठरु शकतं जीवघेणं!
महिलांसाठी जास्त फायदेशीर ठरते कीगल एक्सरसाइज, जाणून घ्या फायदे आणि पद्धत!
ना भांडण ना चिडचिड, हॅपी कपल व्हायचं असेल तर वापरा 'या' टिप्स!
कपाळावरील सुरकुत्या नेहमीसाठी होतील गायब, करा हे घरगुती पाच उपाय!
हा आहे जगातला असा पर्वत जो आजपर्यंत कुणीही सर करू शकले नाही
सिनेमा-टीव्ही
दीपिका पादुकोणकडे विमानतळावर सिक्युरीटी गार्डने मागितले आयडी, मग पुढे काय झाले पाहा या व्हिडिओत...
सुशांत सिंग रजपूत या अभिनेत्रीसोबत गेला होता हॉलिडेवर?
अमरिश पुरी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने डुडलने दिली त्यांना मानवंदना