सोन्यासारख्या माणसांचा कृतज्ञ सन्मान : लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर ज्युरी - नॉमिनीज भेट

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2022 12:07 PM2022-09-25T12:07:16+5:302022-09-25T12:08:17+5:30

‘ लोकमत - महाराष्ट्रीयन ऑफ द इयर २०२२’, या पुरस्काराच्या निमित्ताने या वर्षीच्या ज्युरी मंडळासोबत सर्व श्रेणीतील नॉमिनीजच्या भेटीचा अनोखा ...

Lokmat Maharashtrian of the Year 2022 Jury Nominees Visit | सोन्यासारख्या माणसांचा कृतज्ञ सन्मान : लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर ज्युरी - नॉमिनीज भेट

सोन्यासारख्या माणसांचा कृतज्ञ सन्मान : लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर ज्युरी - नॉमिनीज भेट

googlenewsNext

लोकमत - महाराष्ट्रीयन ऑफ द इयर २०२२’, या पुरस्काराच्या निमित्ताने या वर्षीच्या ज्युरी मंडळासोबत सर्व श्रेणीतील नॉमिनीजच्या भेटीचा अनोखा सोहळा मुंबईत रंगला. त्यावेळी घेतलेल्या फोटोत ज्युरी मंडळाचे सदस्य डावीकडून

पहिली रांग : ज्येष्ठ क्रीडा पत्रकार अयाझ मेमन, लोकमत मीडियाचे कार्यकारी व संपादकीय संचालक करण दर्डा, लोकमत मीडियाचे व्यवस्थापकीय संचालक देवेन्द्र दर्डा, ज्येष्ठ फिजिशीयन डॉ. प्रतीत समदानी, सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाच्या प्र-कुलपती डॉ. विद्या येरवडेकर, माजी मुख्यमंत्री आणि कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण, लोकमत एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन विजय दर्डा, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, मुख्यमंत्री कार्यालयाचे अतिरिक्त मुख्य सचिव भूषण गगराणी, गूगल इंडियाचे कन्ट्री हेड संजय गुप्ता, गोदरेज प्रॉपर्टीजचे कार्यकारी अध्यक्ष पीरोजशा गोदरेज, लोकमत मीडियाचे संयुक्त व्यवस्थापकीय संचालक, संपादकीय संचालक व महाराष्ट्रीयन ऑफ द इयर पुरस्काराचे संस्थापक ऋषी दर्डा.

दुसरी रांग : साताऱ्यातील विजयनगर जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक बालाजी जाधव, रत्नागिरीतील झापडे येथील प्रयोगशील शेतकरी मिथिलेश देसाई, चंद्रपूर वायगावचे प्रयोगशील शेतकरी सुरेश गरमडे, फ्लेअर पेन्स उद्योगाचे राजेश राठोड, एडीएम समूहाचे अमन मेहतानी, जालन्याच्या आयकॉन स्टीलचे दिनेश राठी, अहमदनगरच्या समाजसेविका शांताबाई धांडे, नागपूर मनपा शाळेतील शिक्षिका दीप्ती चंदनसिंह बिष्ट, माजी राज्यमंत्री अदिती तटकरे, अमरावतीच्या खा. नवनीत राणा, नांदेड जिल्हा परिषदेच्या सीईओ वर्षा ठाकूर-घुगे, अमरावतीच्या जिल्हाधिकारी पवनीत कौर, किनवट-नांदेडचे समाजसेवक डॉ. अशोक बेलखोडे, मुंबईतील ऑर्थाेपेडिक सर्जन डॉ. संजय अगरवाला, बीडचे समाजसेवक दाम्पत्य सृष्टी व सिद्धार्थ सोनावणे, बीडचे प्रयोगशील शेतकरी अण्णासाहेब जगताप, जळगावचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत. 

तिसरी रांग : नागपूरचे गॅस्ट्रोएन्ट्रोलॉजिस्ट डॉ. श्रीकांत मुकेवार,  मुंबईतील इंटेन्सेव्हिस्ट डॉ. राहुल पंडित, नागपूरच्या स्पेसवूड समूहाचे विवेक देशपांडे, बुलढाण्याचे समाजसेवक दाम्पत्य डॉ. नंदकुमार व आरती पालवे, अकोल्याचे शिक्षक मंगेश पवार आणि साहेबराव राठोड, नाशिकचे ईएनटी सर्जन डॉ. शब्बीर इंदोरवाला, इगतपुरीचे शिक्षक ताराचंद मेतकर, कोल्हापूरचे समाजसेवक किशोर देशपांडे, औसा-लातूरचे शिक्षक मोहन माकणे, जळगावचे प्रयोगशील शेतकरी कमलेश पाटील, मुंबईतील मूत्ररोगतज्ज्ञ डॉ. फिरोज सुनावाला, मुंबईतील श्वसनविकारतज्ज्ञ डॉ. जलील पारकर, लोकमतचे सिनियर प्रेसिडेंट, अ‍ॅड-सेल्स करूण गेरा, लोकमतचे समूह संपादक विजय बाविस्कर आणि लोकमत मुंबई आवृत्तीचे संपादक अतुल कुलकर्णी दिसत आहेत. यावेळी कर्करोग शल्यचिकित्सक डॉ. मंदार नाडकर्णी, आ. राहुल पाटील, महाराष्ट्र प्रदेश युवक कॉंग्रेस अध्यक्ष कुणाल राऊत, सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी, मुंबईच्या झोन-२ चे पोलीस उपायुक्त निलोत्पल या नॉमिनीजची देखील उपस्थिती होती.

Web Title: Lokmat Maharashtrian of the Year 2022 Jury Nominees Visit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Lokmatलोकमत