काँग्रेसची ४८ जणांची पहिली उमेदवार यादी जाहीर; अनेक बड्या नेत्यांचा समावेश
By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2024 09:31 PM2024-10-24T21:31:11+5:302024-10-24T21:32:07+5:30
विधानसभा निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीकडून उमेदवारांची घोषणा आणि अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे.
मुंबई - विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसनं ४८ जणांची पहिली उमेदवार यादी जाहीर केली आहे. त्यात मुंबईतील मालाड, चांदिवली, धारावी, मुंबादेवी या जागांचा समावेश आहे. आतापर्यंत महाविकास आघाडीत ठाकरेंनी ६५, पवारांच्या राष्ट्रवादीकडून ४५ आणि आता काँग्रेसकडून ४८ जणांना उमेदवारी घोषित केली आहे.
काँग्रेसच्या पहिल्या यादीतील उमेदवार कोण?
अक्कलकुवा - के.सी पाडवी
शहादा - राजकुमार गावित
नंदूरबार - किरण तडवी
नवापूर - शिरीषकुमार नाईक
साक्री - प्रवीण चौरे
धुळे ग्रामीण - कुणाल पाटील
रावेर - धनंजय चौधरी
मलकापूर - राजेश एकाडे
चिखली - राहुल बोंद्रे
रिसोड - अमित झनक
धामगाव रेल्वे - विरेंद्र जगताप
अमरावती - सुनील देशमुख
तिवसा - यशोमती ठाकूर
अचलपूर - अनिरुद्ध देशमुख
देवळी - रणजित कांबळे
नागपूर दक्षिण पश्चिम - प्रफुल गुडढे
नागपूर मध्य - बंटी शेळके
नागपूर उत्तर - नितीन राऊत
साकोली - नाना पटोले
गोंदिया - गोपाळदास अग्रवाल
राजूरा - सुभाष धोटे
ब्रह्मपुरी - विजय वडेट्टीवार
चिमूर - सतीश वारूजकर
हडगाव - माधवराव पवार पाटील
भोकर - तिरुपती कोंडेकर
नायगाव - मिनल पाटील खतगावकर
पाथरी - सुरेश वरपूडकर
फुलंब्री - विलास औताडे
मीरा भाईंदर - सय्यद मुजफ्फर हुसैन
मालाड पश्चिम - अस्लम शेख
चांदिवली -मोहम्मद आरिफ नसीम खान
धारावी - ज्योती गायकवाड
मुंबादेवी - अमिन पटेल
पुरंदर - संजय जगताप
भोर - संग्राम थोपटे
कसबा पेठ - रवींद्र धंगेकर
संगमनेर - विजय उर्फ बाळासाहेब थोरात
शिर्डी - प्रभावती घोगरे
लातूर ग्रामीण - धीरज देशमुख
लातूर शहर - अमित देशमुख
अक्कलकोट - सिद्धराम मेहेत्रे
कराड दक्षिण - पृथ्वीराज चव्हाण
कोल्हापूर दक्षिण - ऋतुराज पाटील
करवीर - राहुल पांडुरंग पाटील
हातकणंगले - राजू आवळे
पलूस कडेगाव - विश्वजित कदम
जत - विक्रससिंह सावंत
कांग्रेस अध्यक्ष श्री @kharge की अध्यक्षता में आयोजित 'केंद्रीय चुनाव समिति' की बैठक में महाराष्ट्र विधानसभा चुनाव के लिए कांग्रेस उम्मीदवारों की लिस्ट। pic.twitter.com/tElqOKF6ak
— Congress (@INCIndia) October 24, 2024