राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे ८७ शिलेदार; वाचा संपूर्ण यादी, एकाच क्लिकमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2024 05:05 PM2024-10-29T17:05:41+5:302024-10-29T17:07:13+5:30

महाविकास आघाडीत शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला ८७ जागा सुटलेल्या असून त्यात काही मित्रपक्षांच्या जागेवरही उमेदवार दिले आहेत. 

Maharashtra Assembly Election 2024 - Sharad Pawar NCP has fielded candidates on 87 seats in Mahavikas Aghadi, All Candidate of NCP List | राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे ८७ शिलेदार; वाचा संपूर्ण यादी, एकाच क्लिकमध्ये

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे ८७ शिलेदार; वाचा संपूर्ण यादी, एकाच क्लिकमध्ये

मुंबई - महाविकास आघाडीच्या जागावाटपात काँग्रेस सर्वाधिक जागा लढवणार असून त्याखाली ठाकरे गट आणि शरद पवार गटाचे उमेदवार असतील. उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत आज संपली. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून ८७ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आले आहे. महाविकास आघाडी म्हणून काँग्रेस, ठाकरे गट आणि शरद पवार गट एकत्रित निवडणुकीला सामोरे जात आहेत.

शरद पवारांचे ८७ शिलेदार कोण?

इस्लामपूर - जयंत पाटील
सिंदखेडा - संदीप बेडसे
जळगाव ग्रामीण - गुलाबराव देवकर
एरंडोल - सतीश पाटील
जामनेर - दिलीप खोडपे
मुक्ताईनगर - रोहिणी खडसे
सिंदखेडराजा - राजेंद्र शिंगणे
मूर्तिजापूर - सम्राट डोंगरदिवे
कारंजा - ज्ञायक पाटणी
आर्वी - मयूरा काळे
हिंगणघाट - अतुल वांदिले
काटोल - सलील अनिल देशमुख
हिंगणा - रमेश बंग
नागपूर पूर्व - दुनेश्वर पेठे
तुमसर - चरण वाघमारे
तिरोरा - रविकांत बोपचे
अहेरी - भाग्यश्री आत्राम
पुसद - शरद मैंद
किनवट - प्रदीप नाईक
वसमत - जयप्रकाश दांडेगावकर
जिंतूर - विजय भांबळे
घनसावंगी -राजेश टोपे
बदनापूर - बबलु चौधरी
भोकरदन - चंद्रकांत दानवे
गंगापूर - सतीश चव्हाण
बागलाण - दीपिका चव्हाण
येवला - माणिकराव शिंदे
सिन्नर - उदय सांगळे
दिंडोरी - सुनीता चारोस्कर
नाशिक पूर्व - गणेश गीते
विक्रमगड - सुनील भुसारा
शहापूर - पांडुरंग बरोरा
मुरबाड - सुभाष पवार
उल्हासनगर - ओमी कलानी
मुंब्रा कळवा - जितेंद्र आव्हाड
बेलापूर - संदीप नाईक
घाटकोपर पूर्व - राखी जाधव
अणुशक्तीनगर - फहाद अहमद
श्रीवर्धन - अनिल नवघणे
जुन्नर - सत्यशील शेरकर
आंबेगाव - देवदत्त निकम
शिरुर - अशोक पवार
दौंड - रमेश थोरात
इंदापूर - हर्षवर्धन पाटील
बारामती- युगेंद्र पवार
चिंचवड - राहुल कलाटे
पिंपरी - सुलक्षणा शिलवंत
भोसरी - अजित गव्हाणे
वडगाव शेरी - बापूसाहेब पठारे
खडकवासला - सचिन दोडके
पर्वती - अश्विनी कदम
हडपसर - प्रशांत जगताप
अकोले - अमित भांगरे
कोपरगाव - संदीप वर्पे
शेवगाव - प्रताप ढाकणे
राहुरी - प्राजक्त तनपुरे
पारनेर - राणी लंके
अहिल्यानगर शहर - अभिषेक कळमकर
कर्जत जामखेड - रोहित पवार
माजलगाव - मोहन जगताप
बीड - संदीप क्षीरसागर
आष्टी - मेहबूब शेख
केज - पृथ्वीराज साठे
परळी - राजेसाहेब देशमुख
अहमदपूर - विनायक जाधव पाटील
उदगीर - सुधाकर भालेराव
परांडा - राहुल मोटे
करमाळा - नारायण पाटील
सोलापूर शहर उत्तर - महेश कोठे
माळशिरस - उत्तमराव जानकर
फलटण - दीपक चव्हाण
वाई - अरुणादेवी पिसाळ
कोरेगाव - शशिकांत शिंदे
माण - प्रभाकर घार्गे
कराड उत्तर - बाळासाहेब पाटील
चिपळूण - प्रशांत यादव
चंदगड - नंदिनी बाभुळकर
कागल - राजेसमरजित घाटगे
इचलकरंजी - मदन कारंडे
शिराळा - मानसिंग नाईक
खानापूर - वैभव सदाशिव पाटील
तासगाव कवठे महांकाळ - रोहित पाटील
मोहोळ - राजू खरे
माढा - अभिजीत पाटील
मुलुंड - संगीता वाजे
मोर्शी - गिरिश कराळे
पंढरपूर - अनिल सावंत 

Web Title: Maharashtra Assembly Election 2024 - Sharad Pawar NCP has fielded candidates on 87 seats in Mahavikas Aghadi, All Candidate of NCP List

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.