मनसे ​​​​​​​उमेदवारांची सहावी यादी जाहीर, आतापर्यंत ११० जण रिंगणात

By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2024 06:21 AM2024-10-28T06:21:50+5:302024-10-28T06:29:59+5:30

Maharashtra Assembly Election 2024 : मनसेने आतापर्यंत ११० उमेदवार जाहीर केले आहेत. 

Maharashtra Assembly Election 2024 : The sixth list of MNS candidates has been announced, so far 110 people are in the fray | मनसे ​​​​​​​उमेदवारांची सहावी यादी जाहीर, आतापर्यंत ११० जण रिंगणात

मनसे ​​​​​​​उमेदवारांची सहावी यादी जाहीर, आतापर्यंत ११० जण रिंगणात

Maharashtra Assembly Election 2024 : मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आपली उमेदवारांची सहावी यादी जाहीर केली. यादीमध्ये ३२ उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. या यादीत नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, कोल्हापूर, रत्नागिरी, बीड, परभणी, नांदेड इ. जिल्ह्यातील उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. मनसेने आतापर्यंत ११० उमेदवार जाहीर केले आहेत. 

Web Title: Maharashtra Assembly Election 2024 : The sixth list of MNS candidates has been announced, so far 110 people are in the fray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.